शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

डोंबिवली : नववर्षाच्या स्वागतासाठी भरगच्च कार्यक्रम, ढोलताशा पथकांच्या आवाजांवर मर्यादेचे बंधन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2018 6:16 PM

श्री गणेश मंदिर संस्थान व नववर्ष स्वागतयात्र संयोजन समिती यांच्यातर्फे आयोजित केलेल्या नववर्ष स्वागतयात्र ‘माझी अपेक्षा माझी कर्तव्ये आणि डिजीटल इंडिया ’ या थीमवर आधारित असणार आहे.

डोंबिवली - श्री गणेश मंदिर संस्थान व नववर्ष स्वागतयात्र संयोजन समिती यांच्यातर्फे आयोजित केलेल्या नववर्ष स्वागतयात्र ‘माझी अपेक्षा माझी कर्तव्ये आणि डिजीटल इंडिया ’ या थीमवर आधारित असणार आहे. यंदाच्या वर्षी नागरिकांपर्यत डिजीटली पोहोचण्याचा संस्थानचा विचार आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी आठ दिवस आधीपासूनच भरगच्च अश्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. -10 मार्च रोजी दुपारी 1 वाजता वेबिनार या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात विकासाचे महामार्ग-तरूणांच्या संकल्पना या विषयावर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी डोंबिवलीतील तरूणांशी 15 ठिकाणी ऑनलाईन मार्गदर्शनसह संवाद साधतील. सायंकाळी 5 वाजता वक्रतुंड सभागृहात जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रतील महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. महिला आर्थिक गुंतवणूकीबाबत ‘मी व माङो आर्थिक स्वावलंबन’ यावर आर्थिक क्षेत्रतील तज्ञ स्नेहल दिक्षीत मार्गदर्शन करणार आहेत.-11 मार्च रोजी श्री गणोश मंदिर संस्थानात सकाळी 6 वाजता सामुदायिक काकड आरती, 7 वाजता श्री अथर्वशीर्ष आवर्तनं, ज्ञानेश्वर मंगल कार्यालयात सायंकाळी 6 वाजता अथर्वशीर्ष आवर्तनं, रात्री 9.45 वाजता सामुदायिक शेजारती विडा हा कार्यक्रम होईल. -12 मार्च रोजी दुपारी 4 वाजता अत्रे ग्रंथालय, टिळक पथ, डोंबिवली (पूर्व) येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजीटल अवरनेस वर्कशॉप, मरकडेय मंदिर, सागर्ली येथे सायंकाळी 7 वाजता शिवोपसना अथर्वशीर्ष पठण होणार आहे. -13 मार्च रोजी श्री गणोश मंदिर संस्थानात सायंकाळी 5 ते 6 सूक्तपठण, सायंकाळी 6 ते 7 दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. -14 मार्च रोजी सायंकाळी 4 ते 5.30 या वेळेत ज्येष्ठ नागरिक वकृतत्व स्पर्धा, सायंकाळी 5.30 वाजता वक्रतुंड सभागृहात ज्येष्ठ नागरिक कायदा यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी माजी पोलिस उपायुक्त वाय. सी. पवार, फेस्कॉम अध्यक्ष रमेश पारखे मार्गदर्शन करतील. सायंकाळी 7 ते 8 या वेळेत ज्येष्ठ नागरिक सभागृह, रिजन्सी इस्टेट येथे अथर्वशीर्ष आवर्तनं होणार आहेत.     -15 मार्च रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत त्रिमूर्ती दत्तमंदिर, गणोशनगर येथे अथर्वशीर्ष आवर्तनं होणार आहेत. -16 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता वक्रतुंड सभागृहात महापालिका मालमत्ता करांबाबत चर्चासत्र घेण्यात येणार आहे. या चर्चासत्रत केडीएमसी अधिकारी सहभागी होतील. गावदेवी मंदिरात सायंकाळी 7 ते 8 या वेळेत अथर्वशीर्ष आवर्तनं होतील. -17 मार्च रोजी सकाळी 7 वाजता श्री गणोश मंदिर संस्थान येथे योगासने प्रात्याक्षिक व अभ्यास होणार आहेत. कान्होजी जेधे मैदान, भागशाळा येथे सायंकाळी 5.30 वाजता संभाजी महाराज बलिदान दिन शारीरीक प्रात्याक्षिके होणार आहेत. यावेळी समर्थसेवा मंडळाचे प्रमुख स. भ. योगेशबुवा रामदासी उपस्थित राहणार आहेत. ते यावेळी युवकांना मार्गदर्शन करतील. रोटरी क्लब डोंबिवली वेस्ट व गणोश मंदिर संस्थानच्या संयुक्त विद्यमाने सायंकाळी 9 वाजता आप्पा दातार चौकात जगतगुरू भारत या विषयावर माजी आय.ए.एस अधिकारी अविनाश धर्माधिकारी मार्गदर्शन करतील. 17 ते 25 मार्च या कालवधीत सकाळी 6 ते दुपारी 1 आणि दुपारी 3 ते रात्री 9 या वेळेत श्रीरामनामजपयज्ञ श्री गणोश मंदिर संस्थानात होणार आहे. -24 मार्च रोजी मंदिरात श्रीरामरक्षा पठण आणि 25 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता श्रीरामनामजप सांगता समारंभ होणार आहे.