Dombivali: शुक्रवारी डोंबिवलीत पाणी नाही

By अनिकेत घमंडी | Updated: January 10, 2024 17:32 IST2024-01-10T17:32:12+5:302024-01-10T17:32:28+5:30

Dombivali News: डोंबिवली येथील एमआयडीसी रस्त्यावरील शेलार नाक्याजवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर अर्धाकृती पुतळ्यासमोर महापालिकेच्या मुख्य जलवाहनीला गळती लागली असून त्याची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे.

Dombivali: No water in Dombivali on Friday | Dombivali: शुक्रवारी डोंबिवलीत पाणी नाही

Dombivali: शुक्रवारी डोंबिवलीत पाणी नाही

- अनिकेत घमंडी
डोंबिवली - येथील एमआयडीसी रस्त्यावरील शेलार नाक्याजवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर अर्धाकृती पुतळ्यासमोर महापालिकेच्या मुख्य जलवाहनीला गळती लागली असून त्याची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे. त्या कामासाठी मनपाच्या पाणी पुरवठा विभागाने शुक्रवारी सकाळी ९ते रात्री ९ वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरात दिवसभर पाणी।पुरवठा।होउ शकणार नाही, याची नागरिकांनी नोंद घेऊन, सहकार्य करावे असे आवाहम जाहीर पत्रकाद्वारे।केले.

Web Title: Dombivali: No water in Dombivali on Friday