शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 04:27 IST

महापालिकेतील शिपाई भगवान मगरे यांचा निवडणुकीचे काम करताना रविवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सी ब्लॉक येथील मतदान केंद्रात ते काम करत होते.

उल्हासनगर : महापालिकेतील शिपाई भगवान मगरे यांचा निवडणुकीचे काम करताना रविवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सी ब्लॉक येथील मतदान केंद्रात ते काम करत होते. मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. उल्हासनगर महापालिकेत शिपाई म्हणून कार्यरत असलेले मगरे यांना लोकसभा निवडणुकीचे काम देण्यात आले होते. सकाळी निवडणूक साहित्य घेतल्यानंतर कॅम्प नं.-३, सी ब्लॉक येथील मीनल चव्हाण विद्यालयातील मतदान केंद्रे-८७ मध्ये मगरे सहकाऱ्यांसोबत गेले होते.

दुपारी मतदारसंघात निवडणुकीचे काम करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. बेशुद्ध पडलेल्या मगरे यांना मध्यवर्ती रु ग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी, पालिका आयुक्त, पोलीस व कुटुंबाला देण्यात आली. पोलिसांनी हृदयविकाराच्या झटक्याने मगरे यांचा मृत्यू झाल्याचे सांगून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भिवंडी येथे बुधवारी पोलिसांचा मृत्यूभिवंडी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक बंदोबस्ताकरिता नेमणूक केलेल्या दशरथ कोरडे (५७) या निजामपूर पोलीस ठाण्यातील पोलिसाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. कोरडे हे निवडणूक बंदोबस्त करत असताना अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यांना तातडीने इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर, पुढील उपचारासाठी ठाणे-कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी ते मरण पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. निजामपूर पोलीस ठाण्यात शनिवारी या घटनेची नोंद करण्यात आली.

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक बंदोबस्ताकरिता नेमणूक केलेल्या दशरथ कोरडे (५७) या निजामपूर पोलीस ठाण्यातील पोलिसाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. कोरडे हे निवडणूक बंदोबस्त करत असताना अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यांना तातडीने इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर, पुढील उपचारासाठी ठाणे-कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी ते मरण पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. निजामपूर पोलीस ठाण्यात शनिवारी या घटनेची नोंद करण्यात आली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक