शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

पोटच्या मुलीवर बापाने केला अत्याचार; आरोपीला अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 12:39 IST

आराेपीला दाेन मुली असून काही वर्षांपासून ताे पत्नीच्या घरी भगतपाडा येथे राहात हाेता. पत्नीशी पटत नसल्यामुळे जानेवारी २०२१ मध्ये ताे पत्नीपासून विभक्त झाला.

किन्हवली : शहापूर तालुक्यात अजनुप पंचक्रोशीतील मेंगाळपाड वस्तीत बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. जन्मदात्या बापानेच आपल्या १३ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी रात्री ११ वाजता उघड झाला. याबाबत आराेपीच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात आराेपी बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्याला तत्काळ बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.आराेपीला दाेन मुली असून काही वर्षांपासून ताे पत्नीच्या घरी भगतपाडा येथे राहात हाेता. पत्नीशी पटत नसल्यामुळे जानेवारी २०२१ मध्ये ताे पत्नीपासून विभक्त झाला. त्यावेळी ताे १३ वर्षांच्या मुलीला साेबत घेऊन मेंगाळपाडा येथे राहायला आला, तर सहा वर्षांची मुलगी आपल्या आईसाेबत राहिली. त्याच्यासाेबत राहणाऱ्या मुलीला धमकावून ताे तिच्यावर सात महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करत हाेता. या प्रकारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली. १९ नोव्हेंबर २०२१ रोजी मुलीच्या पोटात असह्य वेदना होत असताना पोटातील गर्भ पडला. मृत गर्भाची आराेपीने विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.या प्रकाराबाबत कुणकुण लागताच तिच्या आईने मुलीला विश्वासात घेऊन बाेलते केले. तिने आराेपीच्या कृत्याचा पाढाच वाचला. त्यानंतर मुलीला सोबत घेऊन आईने खर्डी पोलीस दूरक्षेत्र गाठून घडलेल्या प्रकाराची पोलिसांना माहिती देऊन तक्रार दाखल केली. त्यावरून खर्डी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग केला. याप्रकरणी पोलीस निरीक्षक राजेशकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिदास केंद्रे तपास करीत आहेत. 

टॅग्स :MolestationविनयभंगthaneठाणेPoliceपोलिस