शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

Video : पुना लिंक रोडवरील धोकादायक चेंबर पुन्हा ढासळला 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 2:52 PM

२० मे अखेरपर्यंत तब्बल ४ वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनिष्कृष्ट साहित्य वापरून सदरचा चेंबर दुरूस्त करण्यात आला होता.  भविष्यात या चेंबरमुळे मोठ्या प्रमाणावर जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कल्याण - तिसगांव नाक्यावरील हॉटेल मनाली समोर असलेला चेंबर वारंवार ढासळत असून या चेंबरची २० मे अखेरपर्यंत तब्बल ४ वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे.गेल्या २० मे रोजी हा चेंबर दुरूस्त करतांनाही रेती ऐवजी भुशाचा वापर केला जात असल्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु त्यावेळीही या निष्कृष्ट  दर्जाची कोणत्याही अधिकाऱ्याने अथवा लोकप्रतिनिधीने दखल न घेतल्याने निष्कृष्ट साहित्य वापरून सदरचा चेंबर दुरूस्त करण्यात आला होता. परिणाम स्वरूप हाच चेंबर परवा परत खचल्याने निर्माण झालेल्या खड्डयात काल एक थ्री व्हीलर टेम्पो अडकून पडला होता. या टेम्पोचे मोठे नुकसान झाले. परंतु, सुदैवाने जिवीतहानी होता होता वाचली. आता हाच चेंबर परत तशाच पध्दतीने दुरुस्त केला तर भविष्यात या चेंबरमुळे मोठ्या प्रमाणावर जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :kalyanकल्याणroad safetyरस्ते सुरक्षा