शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
4
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
5
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
6
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
7
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
8
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
9
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
10
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
11
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
12
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
13
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
14
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
15
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
16
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
17
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
18
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
19
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
20
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा

पतीचे पत्नीवर कटरने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 01:52 IST

न्यायालयाने पत्नीकडे मुलांचा ताबा दिला असताना त्यांना भेटण्यावरून वाद घालणाºया पतीने पत्नीवर पेपरकटरने वार केले. नागरिकांनी हल्लेखोर पतीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

मीरा रोड : न्यायालयाने पत्नीकडे मुलांचा ताबा दिला असताना त्यांना भेटण्यावरून वाद घालणाºया पतीने पत्नीवर पेपरकटरने वार केले. नागरिकांनी हल्लेखोर पतीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, पत्नीला तब्बल ५० टाके पडले आहेत.मीरा रोडच्या नयानगर, गंगा कॉम्प्लेक्समधील हीना सोसायटीत राहणाºया स्रोबर (३३) चे लग्न इमरान असला खान (३४) याच्याशी सुमारे १० वर्षांपूर्वी झाले. त्यांना ८ वर्षांचा मुलगा, तर ६ वर्षांची मुलगी आहे.एप्रिल २०१७ मध्ये न्यायालयाने मुलांचा ताबा इमरानकडे दिला होता. परंतु, इमरानने अटीचा भंग केल्याने मे २०१७ मध्ये न्यायालयाने दोन्ही मुलांचा ताबा स्रोबरकडे दिला. मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास इमरान स्रोबरच्या घरी गेला. मात्र, तिने दार उघडले नाही. इमरान हा मुले शिकत असलेल्या शाळेत जाण्याची शक्यता असल्याने स्रोबरने शाळेत फोन करून इमरानला मुलांना भेटू न देण्यास सांगितले. इमारन शाळेजवळ पोहोचताच त्याला मुलांना भेटण्यास नकार दिला. स्रोबर तेथे पोहोचल्यावर दोघांमध्ये भांडण झाले. शाळेने पोलिसांना बोलावले. पोलिसांनी दोघांची समजूत काढली. स्रोबर ही पोलीस ठाण्यातून बाहेर निघाली व वडिलांसोबत बोलत होती. इमरान तेथे आला व त्याने कटरने तिच्यावर वार केले. नागरिक मदतीला धावले व इमरानला पोलिसांच्या स्वाधीन केले.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिसCourtन्यायालय