शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

रविवारी ठाण्यात कर्फ्यू

By admin | Updated: November 14, 2016 04:20 IST

रविवारची सायंकाळ म्हणजे गजबजाट, गोंगाट, किलबिलाट... मात्र, आजचा रविवार म्हणजे जणू शहरात कर्फ्यू लागला आहे की काय, असे वाटावे

ठाणे : रविवारची सायंकाळ म्हणजे गजबजाट, गोंगाट, किलबिलाट... मात्र, आजचा रविवार म्हणजे जणू शहरात कर्फ्यू लागला आहे की काय, असे वाटावे, इतकी रस्त्यांवर सामसूम होती. अर्थात, त्याचे कारण खिशात ‘नोटपाणी’ नाही हेच होते.रविवारी पाचपाखाडीच्या खाऊगल्लीतील पिझ्झावर उड्या पडत असतात. पिझ्झासोबत आइस्क्रीम केक असेल तर वॉव. पण, रविवारी तेथे सामसूम होती. गडकरी रंगायतनच्या कॅन्टीनमध्ये हौशी कलाकार, रसिक यांचा राबता असतो. तेथील बटाटावड्याचा घास घेत आणि मिसळपावचा आस्वाद घेत गप्पांचे फड रंगतात. तेथे तुरळक लोक दिसत होते. राममारुती रोडवरील चाटविक्रेते आणि तलावपाळीचे पावभाजीविक्रेते ग्राहकांच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. मामलेदारच्या मिसळीच्या झटक्याची केवळ आठवण झाली तरी जिभेला पाणी सुटत होतं. पण, खिशातील नोटांची टंचाई मनाला भिववत असल्याने मिसळीचा मोह अनेकांनी टाळला होता. विकास कॉम्प्लेक्स, हिरानंदानी मेडोज हे परिसरही शांत होते.विवियाना, कोरम, हायपरसिटी, सिनेवंडर, बिग बाजार, स्टार बाजार येथे रविवारी वाणसामानाच्या, भाजीपाल्याच्या ट्रॉली गच्च भरून ठाणेकर इकडून तिकडे फिरत असतात. तेथे कार्डावर व्यवहार होत असल्याने लोकांची उपस्थिती होती. मात्र, नेहमीसारखी हाउसफुल गर्दी तेथेही नव्हती. गरमागरम कॉफीचे घुटके घेत बसलेली युगुले किंवा यंगस्टर्सचे ग्रुप हे कॉफी जॉइंटपाशी दिसत नव्हते. (प्रतिनिधी)