शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

१ कोटी २० लाखांचे वीज देयक थकवणाऱ्यांवर गुन्हे दाखल; वीज पुरवठाही तोडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 08:12 IST

बीएसईएस लिमिटेड कार्यरत असताना म्हणजे जवळपास दोन दशकांपासून या ग्राहकांची थकबाकी होती. यापूर्वीही ग्राहकांवर करण्यात आली होती कारवाई.

ठळक मुद्देबीएसईएस लिमिटेड कार्यरत असताना म्हणजे जवळपास दोन दशकांपासून या ग्राहकांची थकबाकी होती.यापूर्वीही ग्राहकांवर करण्यात आली होती कारवाई.

तब्बल १ कोटी २० लाख रुपयांचे वीज देयक थकवणाऱ्यांवर काशिमिरा पोलीस ठाण्यात ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय अदानी वीज कंपनीने पोलीस बंदोबस्तात या ग्राहकांचा वीज पुरवठाही तोडला.

कंपनी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काशिगावच्या पटेल कंपाऊंड  मधील गुलशन पटेल, कुदबुद्दीन पटेल, मुन्शी चांद, ईनुस पटेल, अजीमुल्लाह गफार शेख व तोहीद नासिर पटेल यांनी १ कोटी २० लाखांचे वीज देयक थकवले होते. वीज देयक थकवल्याने कंपनीकडून काशिमिरा पोलीस ठाण्यात ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवस पोलिसांच्या बंदोबस्तात त्यांच्या वीज जोडण्या तोडण्यात आल्या.  

बीएसईएस लिमिटेड कार्यरत असताना म्हणजे जवळपास दोन दशकांपासून या ग्राहकांची थकबाकी आहे. अनेकवेळा नोटीसा दिल्या गेल्या. वीज देयकांची थकबाकी वसूल करताना हे ग्राहक कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचे. या ग्राहकांवर यापूर्वीही कारवाई केली गेली होती आणि त्यानुसार विद्युत पुरवठा खंडित केला गेला होता. विद्युत मीटर त्या ठिकाणावरून काढून टाकण्यात आले होते. जुलै २०१९ मध्येही पोलिसांची मदत घेऊन वीज-तोडणी मोहीम राबविण्यात आली होती असे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरelectricityवीजPoliceपोलिसMONEYपैसा