शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
2
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
3
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
4
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
5
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
6
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
7
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
8
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
9
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
10
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
11
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
12
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
13
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
14
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
15
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
16
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
17
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
18
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
19
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
20
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

CoronaVirus News: टीकेची झोड उठताच परिवहन सेवा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 23:45 IST

कर्मचाऱ्यांना दिलासा : भाजपप्रणीत संघटनेने पुकारला होता बंद

मीरा रोड : मीरा- भार्इंदर महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांसाठीची परिवहन सेवा पालिकेने तडकाफडकी बंद करून कर्मचाºयांचे हाल करणाºया भाजप प्रणित कामगार संघटना, कंत्राटदार व संपकºयांवर गुन्हा दाखल करून कंत्राट रद्द करण्याची मागणी केली गेली. पालिकेने कारवाईचा इशारा दिला होता. याबंदमुळे कंत्राटदार, संघटनेवर टीकेची झोड उठताच  रविवारी सकाळी बंद मागे घेत बससेवा सुरु केली.मीरा- भार्इंदर महापालिकेच्या परिवहन उपक्रमाचा कंत्राटदार भागीरथी एमबीएमटी यास पालिकेने पैसे दिले नाही म्हणून कर्मचाºयांचा पगार झाला नाही असा दावा करत भाजप प्रणित श्रमिक जनरल कामगार संघटनेने शुक्रवारपासून तडकाफडकी बंद केला. यामुळे ८०० कर्मचाºयांचे कामावरून घरी जाण्यासाठी बसअभावी हाल झाले. शनिवारीही बस नसल्याने अनेक कर्मचारी येऊ शकले नाहीत. पालिकेने शुक्रवारी लेखी पत्राद्वारे कंत्राटदारास मे अखेरीस ९४ लाख दिल्याचे सांगत  कारवाईचा इशारा दिला. कर्मचाºयांना वेठीस धरल्याने संघटनेवर टीका झाली.कंत्राटदाराची पगार देण्याची जबाबदारी असताना त्याला सोडून पालिकेवर खापर फोडण्याचा प्रयत्न असल्याचे आरोप झाले. या प्रकरणी कंत्राट रद्द करून कंत्राटदार, कामगार संघटना व संपकरी कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार गीता जैन, काँग्रेस कार्याध्यक्ष प्रमोद सामंत, शिवसेनेच्या कामगार सेनेचे श्याम म्हाप्रळकर, मनसेचे शहराध्यक्ष हेमंत सावंत आदींनी केली होती.आपत्तीकाळात बेकायदा संपप्रकरणी आयुक्त चंद्रकांत डांगे कारवाई करणार की नाही ? याकडे तक्रारदारांचे लक्ष लागले आहे. अखेर, रविवारी सकाळी कमर्चाºयांनी कामावर हजर होत कर्मचाºयांना आणण्यासाठी ठाणे, पालघर व मुंबईसाठी २८ बस सोडल्या. काही चालक आले नाहीत म्हणून तीन बस सुटू शकल्या नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMira Bhayanderमीरा-भाईंदर