शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

CoronaVirus: ठाणे जिल्ह्यात १४७३ बाधितांसह ४० जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 04:36 IST

ठाणे पालिका हद्दीत २६४ बाधितांची नोंद झाल्यामुळे संख्या सात हजार ९१ वर गेली आहे. तर १२ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या २६४ वर गेली आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात गुरुवारी १४७३ बाधितांची तर ४० जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २६ हजार १४७ तर मृतांची ८८१ झाली आहे. दिवसभरात कल्याणमध्ये तब्बल ३२३ रुग्ण आढळले असून ठाण्यात २६४ नवीन रुग्ण आढळले आहेत.गुरुवारी कल्याण डोंबिवलीत तब्बल ३२३ रु ग्णांसह चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे तेथील बाधितांची संख्या सहा हजार ५१५ तर मृतांची ९१ इतकी झाली आहे. ठाणे पालिका हद्दीत २६४ बाधितांची नोंद झाल्यामुळे संख्या सात हजार ९१ वर गेली आहे. तर १२ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या २६४ वर गेली आहे.नवी मुंबईत २३६ रु ग्णांसह नऊ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्या त्यापाठोपाठ भिवंडी महापालिका क्षेत्रात १६४ बाधीतांसह तीन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. यामुळे बाधितांची संख्या एक हजार ४९६ तर मृतांची ९१ वर पोहोचली. मीरा भार्इंदरमध्ये १६२ रु ग्णांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या दोन हजार ७३५ तर मृतांची संख्या १२४ इतकी झाली आहे. उल्हासनगर येथे १२९ रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या एक हजार ४०६ तर मृतांची ३६ झाली आहे.अंबरनाथमध्ये ७१ रु ग्णांची नोंद झाल्याने बाधितांची संख्या एक हजार ४७७ झाली असून दोघांच्या मृत्यूमुळे मृतांची संख्या ३६ झाली आहे. बदलापूरमध्ये ३१ रु ग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या ६४९ तर एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या १४ झाली आहे. ठाणे ग्रामीण भागात ९३ रु ग्णासह दोन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या ११४९ तर मृतांची ३६ वर गेली आहे.>वसई-विरारमध्ये १८९ रुग्णवसई : वसई-विरार शहरात गुरुवारी दिवसभरात सर्वाधिक १८९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे पालिका हद्दीत या मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १०१ झाली आहे. तर २० रुग्णांनी आजारावर मात केली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या २६४२ वर पोहचली आहे. तर आतापर्यंत १०९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.>नवी मुंबईत २३६ रुग्ण वाढलेनवी मुंबई : शहरात गुरूवारी २३६ नवीन रूग्ण वाढले असून ९ जणांचा मृत्यू झाला. तर १०२ जण बरे झाले आहेत. नवी मुंबईतील एकूण रूग्णसंख्या ५, ६२९झाली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे १८९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३१८८ झाली आहे.>रायगडमध्ये १६० रु ग्ण : अलिबाग : रायगड जिल्ह्यात गुरुवारी १६० पॉझिटिव्ह रु ग्णांची नोंद झाली असून,बाधित रु ग्णांची संख्या २९०६ वर पोहोचली आहे. तर, ४८ रु ग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर दिवसभरात चार जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत ९०२ पॉझिटिव्ह रु ग्णांवर उपचार सुरु आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस