शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: मुंबईतील कर्मचाऱ्यांना प्रतिबंध करणारा निर्णय स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 15:02 IST

मुंबईत काम करणारे सरकारी व खासगी आस्थापनांमध्ये काम करणारे कामगार दररोज कल्याण-डोंबिवलीतून मुंबईला प्रवास करून जातात.

कल्याण- मुंबईत काम करणा-या सरकारी व खासगी कर्मचा-यांना 8 मेपासून कल्याण-डोंबिवलीत ये-जा करण्यास प्रतिबंध करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय स्थगित करण्यात करण्यात आला आहे. मुंबईत काम करणारे सरकारी व खासगी आस्थापनांमध्ये काम करणारे कामगार दररोज कल्याण-डोंबिवलीतून मुंबईला प्रवास करून जातात. त्यांच्यासाठी बसेस व खासगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.कल्याण डोंबिवलीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढतेय. कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी सगळ्य़ात जास्त कर्मचारी हे मुंबईला कामाला जाणरे आहे. त्यांना मुंबईत लागण झाली आहे. ते कल्याण डोंबिवलीत राहतात. या कर्मचा-यांची व्यवस्था मुंबईतच त्यांच्या कामाच्या ठिकाणी करण्यात यावी अशी मागणी विविध लोकप्रतिनिधींसह संस्थांनी केली. त्यानुसार महापलिका आयुक्तांनी मुंबईत काम करणा-या कर्मचायांना कल्याण डोंबिवलीत येण्या-जाण्यास प्रतिबंध करण्याचा निर्णय घेतला. मात्र तूर्तास इतक्या सगळ्य़ा कर्मचा-यांची व्यवस्था करण्यास बराच वेळ लागणार आहे. जोपर्यंत ठोस व्यवस्था  होत नाही. तोपर्यंत प्रतिबंध करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे.मुंबईत काम करणा-या सरकारी कामगारांनी व्यवस्था मुंबई महापालिका करणार असा कालच्या आदेशात उल्लेख होता. कर्मचा-यांची व्यवस्था केल्यास त्यांच्या कुटुंबीयांचे काय, असा सवाल त्यांच्या कुटुंबीयांनी उपस्थित केला होता. त्यांचे कुटुंबीय या निर्णयामुळे धास्तावले होते. मुंबईत राहण्याची व्यवस्था केली तरी त्याठिकाणी घरातील सगळा संसार त्याठिकाणी स्थलांतरित करता येणे शक्य नाही. व्यवस्था ही हॉटेलमध्येच करावी लागणार आहे. लॉकडाऊनमुळे रेसिडेन्सी हॉटेल्स बंद आहे. याशिवाय कालच्या आदेशात अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या खासगी आस्थापनातील कामगारांची व्यवस्था त्यांच्या कंपन्यांनी करावी, असे म्हटले होते. लॉकडाऊनच्या काळात खासगी आस्थापनांनाही व्यवस्था करणे परवडणारे नाही. यावर योग्य तो तोडगा सरकारकडून काढला जावा, अशी आपेक्षा या कर्मचारी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus: 173 वर्षांपूर्वीच्या 'कर्जा'ची परतफेड, कोरोना पीडितांना पैसे पाठवून मदत

प्रतिलिटर 18 रुपयांच्या पेट्रोलवर 49 रुपये टॅक्स, समजून घ्या पेट्रोल-डिझेलचं गणित...

CoronaVirus News: लॉकडाऊनमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांवर संकट; PF व्याजदरात कपात, जाणून घ्या...

CoronaVirus: कौतुकास्पद! सोन्याचे दागिने गहाण ठेवून तृतीयपंथीयांनी १००० कुटुंबांना दिलं धान्य

पुण्यातील गोल्डमॅनचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन

CoronaVirus News: पंतप्रधान नरेंद्र मोदी सुपर ह्यूमन, ऑस्ट्रेलियाच्या राजदूतांनी उधळली स्तुतिसुमनं

Excise duty hike: मोदी सरकारकडून पेट्रोलवर 10 रुपये अन् डिझेलवर 13 रुपयांच्या एक्साइज ड्युटीत वाढ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस