शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
3
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
4
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
5
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
6
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
7
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
8
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
9
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
10
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
11
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
12
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
13
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
14
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
15
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
16
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
17
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
19
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
20
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार

Coronavirus: ठाण्यातील पोलिसांवर आता कोरोनाचे कॅशलेस उपचार होणार असल्याने दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 07:34 IST

लोकमत इफेक्ट : वेदांतसह आता होरायझन, सफायरमध्येही मोफत उपचार

जितेंद्र कालेकर  

ठाणे : ठाणे शहरातील वेदांत रुग्णालयासह कळव्यातील सफायर आणि घोडबंदर रोडवरील होरायझन या कोविड रुग्णालयांचाही समावेश राज्य शासनाने पोलीस कुटुंब आरोग्य योजनेमध्ये केला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त पोलिसांवर या रुग्णालयांतही कॅशलेस उपचार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या आजाराचा योजनेत समावेश झाल्याने पोलिसांना दिलासा मिळाला आहे. कोरोनावर उपचार करणाऱ्या अनेक खासगी रुग्णालयांचा पोलीस कुटूंब आरोग्य योजनेत राज्य शासनाने समावेश केलेला नव्हता. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या अनेक पोलिसांच्या हातात लाखोंची बिले येत असल्याचे सविस्तर वृत्त लोकमतने २ मे रोजीच्या अंकात प्रकाशित केले होते.

राज्य शासनाने या वृत्ताची दखल घेतली असून कोरोना या आजाराचा पोलीस कुटुंब आरोग्य योजनेत समावेश केला आहे. तसेच ठाणे शहर पोलिसांनी सफायर आणि होरायझन या दोन रुग्णालयांचा पोलीस कुटूंब आरोग्य योजनेत समावेश करण्याच्या प्रस्तावालाही हिरवा कंदिल दिला आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या विरोधात दिवस रात्र आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणा:या पोलिसांना हा मोठा दिलासा मिळाला आहे. आगामी काळात कल्याण डोंबिवलीतील आर. आर. आणि न्यूआॅन या रुग्णालयांचादेखील समावेश केला जाणार असल्याची माहिती सूत्रंनी दिली.पोलिसांना कोरोनाची लागण झाल्यावर लाखोंच्या बिलांचा भरणा करावा लागत होता, हे खरे आहे. पण आता ठाण्यातील सफायर आणि होरायझन या रुग्णालयांचा पोलीस कुटुंब आरोग्य योजनेत शासनाने समावेश केला आहे. त्यामुळे आधी ज्यांनी बिले भरली त्यांनाही बिले सादर केल्यावर त्याची भरपाई मिळेल. शिवाय, यापुढेही पोलिसांना कॅशलेस सुविधा मिळणार आहे. - विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, ठाणे शहर

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस