शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

CoronaVirus News in Thane : पोलीस आयुक्त कार्यालयातील एसीपींसह १४ पोलीस कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 03:39 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : मुंब्रा पोलीस ठाण्यात नियुक्तीवर असलेल्या एका पोलीस कर्मचाºयाला रविवारी रात्री कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांना मुंब्रा येथूनच एका खासगी रुग्णालयात दाखल केलेआहे.

ठाणे : मुंब्रा पोलीस ठाण्याच्या आणखी एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे वर्तकनगर येथील पोलीस अधिकारी वसाहतीमधील दोनपैकी एक इमारत ठाणे महापालिकेने सोमवारी सील केली आहे. तर पोलीस आयुक्त कार्यालयातील एका साहाय्यक आयुक्तांसह (एसीपी) १४ पोलिसांना लागण झाली असून नियंत्रण कक्षातील महिला अधिकाºयाने कोरोनावर मात केली आहे.मुंब्रा पोलीस ठाण्यात नियुक्तीवर असलेल्या एका पोलीस कर्मचाºयाला रविवारी रात्री कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांना मुंब्रा येथूनच एका खासगी रुग्णालयात दाखल केलेआहे. ते वास्तव्याला असलेल्या ठाण्यातील वर्तकनगर पोलीस अधिकारी वसाहतीमधील दोनपैकी एक इमारत ठाणे पालिकेने सोमवारी सकाळी ‘सील’ केली. या इमारतीमधील सर्व १८ कुटूंबीयांना होम क्वॉरंटाईन केले आहे. या वसाहतीमध्ये प्रथमच कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे पोलीस अधिकारी तसेच त्यांच्या कुटूंबीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.पोलीस आयुक्त कार्यालयातील एका सहाय्यक पोलीस आयुक्तांसह आतापर्यंत १४ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये नियंत्रण कक्षातील दहा आणि विशेष शाखेतील एकाचा समावेश आहे. याशिवाय, वागळे इस्टेट आणि ठाणोनगर या पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एका कर्मचाºयाचाही अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला. नियंत्रण कक्षामध्ये गेल्या तीन दिवसांत सहा पोलिसांना लागण झाली आहे. त्यामुळे येथील बाधितांची संख्या ही दहावर पोहचली आहे.पोलीस कुटुंबाची कोरोनावर मातठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्षातील महिला उपनिरीक्षक आणि तिचा मुंबईतील उपनिरीक्षक पती, सासू आणि दोन वर्षांची मुलगी हे सर्व कुटुंब आता कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे नियंत्रण कक्षातील दहापैकी नऊ जणांवर आता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच विशेष शाखेतील कर्मचाºयानेही कोरोनावर मात केल्यामुळे त्यालाही आता रुग्णालयातून घरी सोडल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे पोलीस नियंत्रण कक्षातील दहा पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. हे खरे आहे. त्यामुळेच खबरदारी म्हणून या कक्षातील कर्मचाºयांचे संख्याबळ हे निम्म्यावर आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणेच आयुक्त कार्यालयातील चारही मजल्यांवरील विविध कार्यालयांतील संख्याबळही ५० टक्के केले आहे.- विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, ठाणे

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे