शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
5
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
6
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
7
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
8
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
9
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
11
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
12
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
13
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
14
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
15
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
16
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
17
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
18
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
19
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus News: ठाण्याच्या ग्लोबल हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागातील ७४ पैकी २४ बेडच कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 00:09 IST

ठाण्यातील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये ७४ बेडचे आयसीयू युनिट असून यामध्ये केवळ २४ बेडच कार्यान्वित असल्याची कबूली पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली. या २४ बेडसाठी एकच डॉक्टर असून लवकरच डॉक्टरांची भरती केली जाणार आहे. रुगांच्या नावांची अदलाबदल होण्याचे प्रकार टाळण्यासाठी यापुढे रुग्णांना दाखल करतांना तीन प्रकारच्या नोंदी केल्या जाणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देपालिका आयुक्तांनी दिली कबूलीडॉक्टर्ससाठी भरती प्रक्रीया सुरु राहणाररुग्णांच्या यापुढे तीन प्रकारच्या नोंदी होणार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ग्लोबल हॉस्पिटलमध्ये ७४ बेडचे आयसीयू युनिट असून यामध्ये केवळ २४ बेडच कार्यान्वित असल्याची कबूली पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी गुरुवारी दिली. विशेष म्हणजे या २४ बेडसाठी एकच डॉक्ट असून भरती प्रक्रि या देखिल निरंतर सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.ग्लोबल हॉस्पीटलच्या तीन आयसीयूमध्ये डॉक्टर्स होते. मात्र, मात्र एकाची ताब्येत बिघडल्यामुळे ते गेले. तर अन्य एकाला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे क्वारंटाईन होणे आवश्यक असल्याने या ठिकाणी डॉक्टर्सची कमतरता असल्याचे शर्मा म्हणाले. विशेष म्हणजे या २४ बेडसाठी एकच डॉक्टर्स असून भरती प्रक्रि या ही एकदा झाली असली तरी ती निरंतर सुरूच राहणार आहे. त्यामुळे अधिक क्षमतेने रुग्णालय सुरु करणार असल्याचेही ते म्हणाले.* रु ग्णांच्या तीन प्रकारच्या नोंदी होणारग्लोबल हॉस्पिटलसारखा यापुढे न होण्यासाठीरु ग्णाला दाखल करतानाच आता तीन प्रकारच्या नोंदी घेतल्या जाणार आहेत. यात त्याचे आधारकार्ड आणि पॅनकार्ड घेऊन त्याची नोंद केली जाईल. त्यानंतर रु ग्णाचे छायाचित्र घेऊन तेही त्याच्या फाईलला लावले जाणार आहे. तसे रुग्णांच्या नातेवाईकांनाही विश्वासात घेतले जाणार आहे.* दोन्ही कुटूंबांना मिळणार योग्य मृत्यू दाखलागायकवाड आणि सोनवणे यांच्या अदलाबदल प्रकरणात आपण वैयक्तिक लक्ष घातले असून दोन्ही कुटुंबियांना योग्य मृत्यूचा दाखला दिला जाणार आहे. तशी कार्यवाही सुरु केल्याचेही शर्मा यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य