शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

CoronaVirus News : मीरा भाईंदरमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा ३०० पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 23:46 IST

शनिवारी  रात्री नऊच्या सुमारास पालिकेने दिलेल्या दैनंदिन अहवालानुसार शहरात दिवसभरात 21 कोरोना रुग्ण सापडले आहेत.

मीरारोड - मीरा भाईंदरमध्ये दिवसभरात कोरोनाचे 21 नवीन रुग्ण आढळले असून एकूण कोरोना रुग्णांची संख्या 312 इतकी झालेली आहे.  आणखी एकाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 9 झाला आहे .  गेल्या काही दिवसात शहरात कोरोना रुग्णाची संख्या वेगाने वाढत आहे . 

शनिवारी  रात्री नऊच्या सुमारास पालिकेने दिलेल्या दैनंदिन अहवालानुसार शहरात दिवसभरात 21 कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यात मीरारोडच्या पूनम सागर कॉम्प्लेक्स भागात 4 , न्यू म्हाडा 2, तर काशिमीरा, पेणकरपाडा, ईडनरोझ, भारतीपार्क, शांती पार्क, आयडियल पार्क, दीपक रुग्णालय जवळ प्रत्येकी 1 रुग्ण सापडले आहेत. 

भाईंदरच्या गणेश 2 तर 60 फूट मार्ग, जेसलपार्क, शिवसेना गल्ली, हनुमान नगर, क्रोपू महल येथे प्रत्येकी 1 कोरोना रुग्ण सापडले आहेत. नवघर मार्गावरील 38 वर्षीय लेखापाल ( अकाउंटंट ) यांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. ते मुंबईला ये-जा करत होते . 

कोरोनाचे बहुतांश रुग्ण मुंबईत खाजगी कंपनीत कामाला आहेत. या शिवाय आंबा व्यापारी, औषध वितरक, शिक्षक, शिंपी (टेलर ) , आया, गॅस शेगडी मॅकेनिक , गृहिणी आदी स्वरूपाचे आहेत . आता पर्यंत शहरात 9 कोरोना रुग्णांचे मृत्यू झालेले आहेत. तर 213 रुग्ण कोरोना मुक्त झालेले आहेत . 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMira Bhayanderमीरा-भाईंदर