शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

Coronavirus : श्री सदस्यांची बैठक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 12:25 AM

ठाणे जिल्ह्यासह अंबरनाथ तालुक्यातही हजारोंच्या संख्येने श्री सदस्य आहेत. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानशी संबंधित आणि त्यांच्या विचारांचा आदर करणारे हे श्री सदस्य दरआठवड्याला उपासना केंद्रात बैठकीसाठी येतात.

अंबरनाथ - अंबरनाथ आणि बदलापुरात नानासाहेब धर्माधिकारी यांचे अनुयायी मोठ्या संख्येने असून या श्री सदस्यांची आठवड्याची बैठक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरआठवड्याला नियमित बैठक होत असल्याने या बैठकीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.ठाणे जिल्ह्यासह अंबरनाथ तालुक्यातही हजारोंच्या संख्येने श्री सदस्य आहेत. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानशी संबंधित आणि त्यांच्या विचारांचा आदर करणारे हे श्री सदस्य दरआठवड्याला उपासना केंद्रात बैठकीसाठी येतात. महिलांसाठी आणि पुरुषांसाठी स्वतंत्र बैठक न चुकता घेतली जाते. एकाच ठिकाणी मोठी गर्दी होत असल्याने आता बैठक रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.या आदेशाची अंमलबजावणी प्रत्येक केंद्र घेत आहे. अंबरनाथ तालुक्यातील सर्व बैठक केंद्रे बंद करण्यात आली असून त्या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोनाambernathअंबरनाथbadlapurबदलापूर