शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Live : बीडमध्ये पंकजा मुंडे आघाडीवर, अमरावतीमध्ये नवनीत राणा पिछाडीवर
2
Loksabha Election Result: इंडिया आघाडीचा प्रयोग यशस्वी; काँग्रेसच्या जागांमध्ये 'खटाखट' वाढ
3
Varanasi, Amethi Lok Sabha Result 2024 : वाराणसीत मोदींनी बाजी पालटली! 9000 मतांनी घेतली आघाडी; स्मृती इराणी पिछाडीवर
4
Lok Sabha Election Result 2024 NDA vs INDIA Live: मोदी, राहुल आघाडीवर!
5
Ratnagiri-Sindhudurga Lok sabha Election Result: विनायक राऊतांनी नारायण राणेंचे लीड तोडले; 30 मतांनी आघाडीवर
6
Lok Sabha Result 2024: मथुरेतून हेमा मालिनी आघाडीवर; 'मंडी'तून कंगना बाजी मारणार का? जाणून घ्या सेलिब्रिटींचे अपडेट्स
7
Rai Bareli Lok Sabha Result 2024: राहुल गांधी दोनही मतदारसंघातून पुढे, बाजी मारणारच!
8
Lok Sabha Result 2024: मुंबईत महायुती ४ तर मविआ २ जागांवर आघाडीवर; कोणत्या मतदार संघात कोण पुढे?
9
Stock Market : शेअर बाजाराला कल नापसंत! Adani समूहाच्या शेअर्समध्ये भूकंप; 'हे' शेअर्स सर्वाधिक पडले
10
Raver Lok Sabha Result 2024: रक्षा खडसे २७ हजार मतांनी आघाडीवर, श्रीराम पाटील पिछाडीवर
11
Kolhapur Lok Sabha Election Result 2024 : कोल्हापुरात शाहू महाराज ८ हजार मतांनी आघाडीवर; संजय मंडलिक पिछाडीवर
12
ठाण्यामधून समोर आला धक्कादायक कल, ठाकरे गटाला धक्का शिंदे गटाच्या म्हस्के यांनी घेतली आघाडी  
13
Loksabha Election 2024 Sensex : निकालांदरम्यान शेअर बाजार जोरदार आपटला; सेन्सेक्स २००० अंकांनी, निफ्टी ७६६ अंकांनी घसरला
14
मतमोजणीच्या पहिल्या तासाभरात महाराष्ट्रात कडवी टक्कर; महायुती आणि मविआ एवढ्या जागांवर आघाडीवर
15
Lok Sabha Election 2024 Result : गांधीनगरमधून अमित शाह ९० हजार मतांनी पुढे, तर राजकोटमधून पुरुषोत्तम रुपालांची आघाडी
16
Hyderabad Lok Sabha Result 2024: सुरुवातीच्या निकालात ओवेसी आघाडीवर, माधवी लता करणारका 'कमबॅक'?
17
नणंद श्वेता बच्चनला ऐश्वर्या रायच्या या सवयीची येते चीड, खुद्द तिनेच शोमध्ये केला खुलासा
18
Lok Sabha Result 2024: निकालात NDA पुढे, INDIA आघाडी पिछाडीवर; PM मोदी, राहुल गांधी आघाडीवर
19
मुंबईचा बॉस कोण? मतमोजणीला सुरुवात! भाजप, शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेनेच्या लढाईत वर्चस्व कोणाचे?
20
"EVM हॅक करणाऱ्याला निवडणूक आयोगाने...."; निकालाआधी काँग्रेसच्या उमेदवाराचे मोठे विधान

coronavirus: ठाण्यातील त्या आमदारांनीही केली कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 11:36 PM

कोरोनावर यशस्वीपणे मात करत त्या आमदारांनी आज घर वापसी केली आहे. त्यांच्या घरातील काम करणाऱ्या काहीना कोरोनाची लागण झाली होती.

ठाणे - गेल्या काही दिवसांपासून कोविड १९ विरोधात लढणारे ठाण्यामधील दुसरे आमदार हे आज रात्री अखेर ठाण्यातील त्यांच्या घरी परतले आहेत. तरी त्यांची रोज विचारपूस आणि काळजी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि ठाणे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे ही करत होते. कोरोनावर यशस्वीपणे मात करत त्या आमदारांनी आज घर वापसी केली आहे. त्यांच्या घरातील काम करणाऱ्या काहीना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांचा ही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मुंबईमधील खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते, अखेर शुक्रवारी उशिरा त्यांची कोरोना वर मात करत घर वापसी झाली आहे. पुढील 14 दिवस ते आता घरिच असणार आहेत.

दरम्यान, ठाणे जिल्ह्यात आज २३४ कोरोनाबाधित सापडले. जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक 234 रुग्ण एकाच दिवशी सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. या नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांनी 3 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात शुक्रवारी सर्वात जास्त 13 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा शंभर झाला आहे.शुक्रवारी जिल्ह्यातील ठाणे महापालिका हद्दीत सर्वाधिक 83 नवे रुग्ण नोंदवले गेले असून सर्वात जास्त 6 जणांच्या मृत्यूची ही नोंद ठामपामध्ये झाली आहे. त्यापाठोपाठ नव्या रुग्णांसह मृत्यूमुखी पडण्याची संख्या नवीमुंबईत आहे. तसेच नवीमुंबईने एक हजारांचा तर केडीएमसीने चारशेचा आकडा पार केला आहे.एकूण तीन हजार 139 रुग्णांपैकी एक हजार 48 रुग्ण हे एकट्या नवीमुंबईतील असल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे