शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: मीरा भाईंदर मध्ये कोरोना रुग्णांची संख्या 351,  एकूण मृतांची संख्या 11    

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 07:35 IST

सोमवारी  रात्री दहाच्या नंतर पालिकेने दिलेल्या दैनंदिन अहवाला नुसार शहरात दिवसभरात 21 कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यात भाईंदरच्या गणेश देवल नगर झोपडपट्टीत आणखी ५ रुग्ण सापडले आहेत.

मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये सातत्याने कोरोनाचा कहर सुरु असून दिवसभरात कोरोनाचे 21 नवीन रुग्ण आढळले आहेत . असून एकूण कोरोना रुग्णांची संख्या 351 इतकी झालेली आहे .  काशीगावच्या शिवशक्ती नगर मध्ये एका 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने कोरोना मृतांचा आकडा 11 झाला आहे .  

सोमवारी  रात्री दहाच्या नंतर पालिकेने दिलेल्या दैनंदिन अहवाला नुसार शहरात दिवसभरात 21 कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यात भाईंदरच्या गणेश देवल नगर झोपडपट्टीत आणखी ५ रुग्ण सापडले आहेत. या शिवाय भाईंदरच्या इंदिरा नगर झोपडपट्टी , इंद्रलोक फेज 1 , राहुल पार्क , नवघर पोलीस ठाणे जवळ व जनता नगर ( शिवसेना गल्ली )  मार्ग येथे प्रत्येकी 1 रुग्ण सापडले आहेत . 

काशीगावच्या शिवशक्ती नगर मधील 70 वर्षीय महिलेचा भाईंदरच्या जोशी कोरोना रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला .  मीरारोडच्या नया नगर भागात 5 तर बेव्हर्ली पार्क , शांती पार्क , मुन्शी कंपाऊंड भागात कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत . आता पर्यंत शहरात 11 कोरोना रुग्णांचे मृत्यू झालेले आहेत. तर 228 रुग्ण कोरोना मुक्त झालेले आहेत .

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMira Bhayanderमीरा-भाईंदर