शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

Coronavirus: ठाणे जिल्ह्यात आज सापजले कोरोनाचे ३०१७ नवे रुग्ण; तर ५३ रुग्णांचा मृत्यू   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 21:56 IST

Coronavirus in Thane: ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट होत असताना बुधवारी  ३०१७ इतक्या नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट होत असताना बुधवारी  ३०१७ इतक्या नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ४ लाख ८० हजार १७७ रुग्णांची नोंद झाली. तर सोमवारपेक्षा मंगळवारी मृतांचा आकडा हा ११ ने वाढून दिवसभरात ५२ रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांची संख्या ७ हजार ७८० इतकी झाली आहे.      ठाणे शहर परिसरात ५५२ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता १ लाख २१ हजार ४७७ झाली आहे. शहरात ०९ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या १ हजार ७०७ झाली आहे. तर कल्याण - डोंबिवलीत ५६८ रुग्णांची वाढ झाली असून ११ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नवी मुंबईत आज २१६ रुग्णांची वाढ झाली असून १२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. उल्हासनगरमध्ये ७० रुग्ण सापडले असून ०२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. भिवंडीत २४ बाधीत असून तिघांच्या मृत्यूची नोंद आहे.  मीरा भाईंदरमध्ये २१६ रुग्ण आढळले असून ०८ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. अंबरनाथमध्ये ७५ रुग्ण आढळले आले आहे. बदलापूरमध्ये ११९ रुग्णांची नोंद झाली असून ०२ जण दगावले आहेत. ठाणे ग्रामीणमध्ये २४० नवे रुग्ण वाढले आहेत. तर ०५ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. आता बाधीत रुग्णसंख्या २७ हजार ५९४ झाली असून आतापर्यंत ७०३ मृत्यूंची नोंद आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे