शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

वनेतर कामांस बंदी असलेल्या जागेत बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 11:29 PM

वाडा : तालुक्यातील पिंपरोळी येथील गट नंबर ६७ पैकी १/२ या जागेत मुंबईतील एका व्यक्तीने घर व संरक्षक भिंतीचे ...

वाडा : तालुक्यातील पिंपरोळी येथील गट नंबर ६७ पैकी १/२ या जागेत मुंबईतील एका व्यक्तीने घर व संरक्षक भिंतीचे बांधकाम केले आहे. हे क्षेत्र सेक्शन ३५मध्ये येत असून तेथे वनेतर कामांना बंदी आहे. त्यामुळे येथे बांधकाम झालेच कसे, असा प्रश्न मनसेचे तालुका सचिव देवेंद्र भानुशाली यांनी जव्हारच्या उपवनसंक्षक यांच्याकडे केलेल्या तक्रारींत केला आहे. या बांधकामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

परिमंडळ व वनपरिक्षेत्र स्तरावर दप्तरी अभिलेख असताना या जागेत बांधकाम झाले आहे. पश्चिम वाडाचे वनक्षेत्रपाल हिंमत सापळे यांनी यासंदर्भातील नोटीस संबंधितांना पाठविली आहे. मात्र, या नोटिसीवर संबंधित अधिकाऱ्याने सही-शिक्का न मारल्याने ही नोटीस केवळ फार्स आहे का, असा प्रश्न त्यांनी तक्रारीत उपस्थित केला आहे.  संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी देवेंद्र भानुशाली यांनी तक्रारीत केली. यासंदर्भात कारवाईचे पत्र लवकरच देण्यात येईल, असे जव्हारचे उपवनसंरक्षक एच. जी. धुमाळ यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे