शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

कॉंग्रेसचे ठाण्यात खड्डे भरो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:46 IST

ठाणे : शहरातील विविध रस्त्यांवर खड्डेच खड्डे असे चित्र आहे. पाच दिवसांचे गणपती विसर्जन होत असतानादेखील पालिकेने खड्डे बुजविण्याचे ...

ठाणे : शहरातील विविध रस्त्यांवर खड्डेच खड्डे असे चित्र आहे. पाच दिवसांचे गणपती विसर्जन होत असतानादेखील पालिकेने खड्डे बुजविण्याचे आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे ठाणे शहर कॉंग्रेसने नौपाडा, कळवा, वर्तकनगर, वागळे इस्टेट, घोडबंदर, मुंब्रा, कोपरी, पारसिकनगर आदी परिसरात खड्डे भरो आंदोलन करून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला.

ठाणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विविध भागात हे आंदोलन करण्यात आले. ठाणे शहरात जिल्हा काँग्रेस सरचिटणीस सचिन शिंदे, ब्लॉक अध्यक्ष संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकर रोड येथील खड्डे बुजवून निषेध नोंदवण्यात आला. वर्तकनगर येथे काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. विक्रांत चव्हाण व ब्लॉक अध्यक्ष आनंद सांगळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. नौपाडा येथे काँग्रेस नेते रवींद्र आंग्रे, शेखर पाटील यांच्या नेतृत्वाखाली, तर वागळे इस्टेट येथे काँग्रेस नेते अंजनी सिंग, मुंब्रा येथेही अनिल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले.