शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

VIDEO: मोदी सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाविरोधात ठाण्यात काँग्रेसची निदर्शनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 17:07 IST

मोदी सरकारविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी; निर्यातबंदी हटवण्याची मागणी

ठाणे: कोरोना संकटामुळे जर्जर झालेल्या देशांतील शेतक-यांनी प्रचंड मेहनत करून मोठया प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतले व आता कांदा परदेशात निर्यात करून हातात चार पैसे मिळण्याची वेळ आली असता घुमजाव करित केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदीचा जाचक निर्णय घेतल्यामुळे कांद्याचे भाव कोसळले आहेत याविरोधात ठाण्यात काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. भाजप सरकारच्या या दुर्दैवी निर्णयामुळे शेतक-यांवर घोर अन्याय झाला आहे.याचा जाब विचारण्यासाठी ठाणे काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या बाहेर निदर्शने कऱण्यात आली. देशाची आर्थिक परिस्थिती आधीच ढसाळली आहे त्यात शेतकरी देखिल हवालदिल झाला असताना केंद्र सरकारने बाहेर जाणाऱ्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणल्यानंतर शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ येईल त्यामुळे संपूर्ण देशात आंदोलन सुरूच आहे मात्र ठाण्यातही यापुढे मोठे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे विक्रांत चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसonionकांदा