शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारने जाहिर केलेल्या अर्थसंकल्पाविरोधात ठाण्यात काँग्रेसचे आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 14:35 IST

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्प, पेट्रोल आणि डिझेलदरवाढ, महागाई या पार्श्वभूमीवर राज्य-केंद्र सरकारच्या निषेध करण्यासाठी ठाणे शहर(जि.)काँग्रेस कमिटीच्यावतीने शुक्रवारी (2 फेब्रुवारी) शहर मध्यवर्ती काँग्रेस कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेकडो कार्यकर्त्यांनी आपआपल्या गाड्यांना ढकलत नेऊन आंदोलन केले.

ठाणे - केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्प, पेट्रोल आणि डिझेलदरवाढ, महागाई या पार्श्वभूमीवर राज्य-केंद्र सरकारच्या निषेध करण्यासाठी ठाणे शहर(जि.)काँग्रेस कमिटीच्यावतीने शुक्रवारी (2 फेब्रुवारी) शहर मध्यवर्ती काँग्रेस कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेकडो कार्यकर्त्यांनी आपआपल्या गाड्यांना ढकलत नेऊन आंदोलन केले. शहर काँग्रेस अध्यक्ष मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या आंदोलनात प्रदेश काँग्रेस सरचिटणीस सुमन अग्रवाल, तारिक फारूकी, प्रदेश काँग्रेस सचिव के.वृषाली, माजी महापौर नईम खान, परिवहन समिती सदस्य सचिन शिंदे, जेष्ठ काँग्रेस नेते सुरेश ठाणेकर, बी.एन.सिंग, प्रभाकर थोरात आदी मान्यवर सहभागी झाले होते.

याप्रसंगी कार्यकर्त्यांनी प्रत्यक्षात गाडी ओढत नेली,तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी आपली मोटरबाईक हाताने ढकलत सहभागी झाले होते. महिला काँग्रेस अध्यक्षा शिल्पा सोनोने यांच्यासह अनेक महिलादेखील या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. शहर काँग्रेस सरचिटणीस रविंद्र कोळी, महेंद्र म्हात्रे, विजय बनसोडे ब्लॉकअध्यक्ष शैलेश शिंदे, संदीप शिंदे, हिन्दुराव गळवे, बाबू यादव, रमेश इंदिसे, चंद्रकांत मोहीते, मार्शल पन्हाळकर, अजिंक्य भोईर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी मुकादम मॅडम यांची भेट घेऊन त्यांना मागण्याचे निवेदन दिले.

टॅग्स :congressकाँग्रेसagitationआंदोलनBudget 2018अर्थसंकल्प २०१८