शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
2
Air India Plane Crash in Ahmedabad : पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
3
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
4
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
5
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
6
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
7
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
8
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
9
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
10
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
11
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
12
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
13
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
14
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
15
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
16
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
17
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
18
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
19
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
20
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...

गड-किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी नागरिक, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, बँकांनी पुढाकार घ्यावा- बाबासाहेब पुरंदरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 20:03 IST

राज्यातील गड-किल्ल्यांची दुरवस्था झाली आहे. मात्र त्यासाठी सरकारवर अवलंबून राहू नये.

डोंबिवली - राज्यातील गड-किल्ल्यांची दुरवस्था झाली आहे. मात्र त्यासाठी सरकारवर अवलंबून राहू नये. तर स्थानिक नागरिक, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, बँक आणि कारखाने यांनी किल्ल्याची स्वच्छता आणि दुरुस्ती करावी, असे मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी डोंबिवलीमध्ये सांगितले.कल्याणमधील दुर्गाडी किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आवडत्या किल्ल्यांपैकी एक असून, त्याची देखभाल, दुरुस्ती केली पाहिजे. चांगली स्थळं चांगली ठेवावी हे आपल्या मनात सुद्धा येत नाही. सौंदर्यावरील आपले प्रेम कमी झाले, अशी खंतसुद्धा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी मांडली. मात्र भिडे गुरुजींबाबत बोलण्यास नकार दिला.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे डोंबिवलीजवळील कासारियो सिटीमधील रहिवासी आणि मराठी उद्योजक सुधीर गुप्ते यांच्या घरी आले होते. यावेळी मनसे नेते राजू पाटील यांनी शिवशाहीर यांची भेट घेत आशीर्वाद घेतला. याप्रसंगी मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष सागर जेधे आणि मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीBabasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरे