शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या मानधन वाढ आश्वासनामुळे अंगणवाडी सेविकांच्या आशा पल्लवीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 14:34 IST

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती व राज्य आशा - गटप्रवर्तक कृती समितीच्या संयुक्त शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट बुधवारी घेतली. त्यात झालेल्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी मानधन वाढीचा प्रश्न लवकरच सोडवण्याचे आश्वासन देत सेविकांच्या विविध समस्यां समजून घेण्यासाठी या भेटी दरम्यान चर्चा झाली.

ठळक मुद्दे सेविकांचे मानधन अत्यंत तुटपुज्य आहे. त्यात त्वरीत वाढ करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत शिष्टमंडळाने भेटसेविकांच्या विविध समस्यां समजून घेण्यासाठी या भेटी दरम्यान चर्चा

ठाणे : राज्यातील शेकडो अंगणवाडी सेविकांचे मानधन अत्यंत तुटपुज्य आहे. त्यात त्वरीत वाढ करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत शिष्टमंडळाने भेट घेतली असता मानधन वाढीचा प्रश्न लवकरच सोडवणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. यामुळे सेविकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती व राज्य आशा - गटप्रवर्तक कृती समितीच्या संयुक्त शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट बुधवारी घेतली. त्यात झालेल्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी मानधन वाढीचा प्रश्न लवकरच सोडवण्याचे आश्वासन देत सेविकांच्या विविध समस्यां समजून घेण्यासाठी या भेटी दरम्यान चर्चा झाली. यावेळी आरोग्य व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारनीलम गो-हे, अंगणवाडी कर्मचारी कृती समिती व राज्य आशा - गटप्रवर्तक कृती समितीचे पदाधिकारी एम. एस. पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, दत्ता देशमुख आणि सुवर्णा तळेकर आदी प्रतिनिधींनी या चर्चेत सहभाग घेतल्याचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे राजेश सिंह यांनी लोकमतला सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेMantralayaमंत्रालयMLAआमदार