ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 13:19 IST2019-10-14T13:19:28+5:302019-10-14T13:19:55+5:30
ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
कल्याण - ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. टिटवाळा स्थानकाजवळ ही ओव्हरहेड वायर तुटली असून, त्यामुळे मध्य रेल्वेची कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. या बिघाडामुळे गोदान एक्स्प्रेससह अनेक लोकलचा खोळंबा झाला आहे.