शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

मुक्या प्राण्यासोबत  'फ्रेंडशिप डे' साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2021 6:49 PM

लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड -   १ ऑगस्टला फ्रेंडशिप डे साजरा करण्यात आला . प्रत्येक जण आप आपल्या पद्धतीने आपल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरारोड -   १ ऑगस्टला फ्रेंडशिप डे साजरा करण्यात आला . प्रत्येक जण आप आपल्या पद्धतीने आपल्या मित्र मैत्रीणी सोबत ,हा दिवस साजरा करतात. कोरोना काळात सर्व शाळा कॉलेज बंद असल्याने युवकांना हा दिवस उत्साहात साजरा करता आला नाही. तरी मीरा - भाईंदर मधील पॉस अँड विंग्स या संस्थेने 'फ्रेंडशिप डे' भटक्या श्वानां सोबत साजरा केला.  रविवारी सकाळी रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना अंधारात चमकेल असे रेडियम पट्टे बांधण्यात आले. रात्री हे पट्टे चमकतील जेणे करून श्वानांच्या अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. या शिवाय जख्मी झालेल्या प्राण्यावर उपचार करण्यात आले.

टॅग्स :thaneठाणेMira Bhayanderमीरा-भाईंदर