शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा कार्यकर्ता दाम्पत्यावर तरुणास बेदम मारहाण केल्या बद्दल गुन्हा दाखल

By धीरज परब | Updated: December 21, 2025 23:22 IST

Mira Bhayandar News: एका तरुणाला तो अमली पदार्थची नशा करतो सांगून त्याचा व्हिडीओ बनवून बेदम मारहाण करून पाठीचे हाड फ्रॅक्चर केल्या प्रकरणी अखेर काशिमीरा पोलिसांनी एका महिन्या नंतर भाजपाच्या माजी नगरसेविकेचा मुलगा, सून ह्या भाजपा कार्यकर्त्यांसह अन्य दोघा साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. 

मीरारोड - एका तरुणाला तो अमली पदार्थची नशा करतो सांगून त्याचा व्हिडीओ बनवून बेदम मारहाण करून पाठीचे हाड फ्रॅक्चर केल्या प्रकरणी अखेर काशिमीरा पोलिसांनी एका महिन्या नंतर भाजपाच्या माजी नगरसेविकेचा मुलगा, सून ह्या भाजपा कार्यकर्त्यांसह अन्य दोघा साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. 

पेणकरपाडा भागातील राहणार फिर्यादी रोहित धरमचंद देसर्डा ( वय २५)  नुसार, मीरारोडच्या पेणकरपाडा स्मशानभूमी जवळ भवानी नगर येथे महापालिकाचे सार्वजनिक शौचालय आहे. त्या शौचालयाच्या पहिल्या मजल्यावर तो व गावातील ओमकार गोसावी, कुणाल नलावडे हे शौचालयासाठी गेले असता सिगारेट ओढत होते. त्यावेळी माजी भाजपा नगरसेविका अनिता पाटील यांचा मुलगा तथा भाजपा कार्यकर्ता निलेश पाटील व त्याची पत्नी श्वेता पाटील, मामे भाऊ दीपेश चौहान सह रायन फर्नांडिस यांनी येऊन शिवीगाळ मारहाण केली. चौहान याने स्टंपने मारहाण करून पाठीचे हाड फ्रॅक्चर केले. सदर घटना १४ नोव्हेम्बर रोजी घडली होती. या घटनेची श्वेता व निलेश पाटील यांनी समाज माध्यमांवर अमली पदार्थांची नशा करणारे यांना पकडून दिल्याचे प्रसिद्ध केले होते. दरम्यान मारहाणी नंतर रोहित हा पाठीचे हाड फ्रॅक्चर झाल्याने रुग्णालयात उपचार घेत होता. २० डिसेम्बर रोजी त्याने फिर्याद दिल्या नंतर काशिमीरा पोलिसांनी निलेश व श्वेता पाटील सह रायन फर्नांडिस, दीपेश चौहान यांच्यावर विविध कलम नुसार गुन्हा दाखल केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Workers Booked for Assaulting Youth in Miraroad

Web Summary : Miraroad: BJP workers, including a former corporator's son and daughter-in-law, are booked for severely assaulting a youth, fracturing his spine. The victim was accused of drug use and filmed during the attack. Kashimira police filed the case after a month-long investigation.
टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरCrime Newsगुन्हेगारी