शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकरांना हवा मूलभूत समस्या सोडवणारा उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 02:24 IST

सर्वच पक्षांना केल्या १० कलमी सूचना

ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार, पक्ष आपला जाहीरनामा प्रसिद्ध करत असताना दुसरीकडे ठाणेकर नागरिकांनीही आपल्याला काय हवे, हे सांगणारा जाहीरनामा मांडला आहे. यासाठी ठाणे सिटीझन फाउंडेशनने पुढाकार घेतला असून या जाहीरनाम्यात ठाणेकरांनी मूलभूत सुविधा सुधारण्यावर भर देण्याच्या सूचना केल्या आहेत.ठाणे सिटीझन फाउंडेशन ठाणेकरांसाठी विविध उपक्रम राबवत असते. या फाउंडेशनसोबत अनेक गृहनिर्माण संस्था जोडल्या गेल्या आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान या संस्थेने जाहीरनाम्यातून ठाणेकरांचे म्हणणे मांडले होते. या निवडणुकीतही त्यांनी ठाणे नागरिक जाहीरनामा तयार केला आहे. गेल्या १० दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून ठाणे सिटीझन फाउंडेशनचे संस्थापक कॅसबर आॅगस्टिन यांनी पुढाकार घेऊन ठाणेकर नागरिकांच्या सूचना मागवल्या होत्या. या मोहिमेत जवळपास २०० हून अधिक नागरिकांनी आपल्या सूचना मांडल्या. या सूचनांच्या कॉमन मुद्द्यातून हा जाहीरनामा तयार करण्यात आला. यात नागरिकांनी पाणी, वाहतूककोंडी, सुरळीत वाहतूक सेवा अशा मुद्द्यांना हात घातला आहे. घोडबंदर रोड येथे नवीन स्टेशन उभारण्याची सूचना मांडली आहे. तसेच, आम्हाला असा उमेदवार हवा जो स्वच्छ प्रतिमेचा असेल आणि जो नागरिकांच्या सूचनांचा विचार करून त्याची अंमलबजावणी करेल, असेदेखील ठाणेकरांचे म्हणणे आहे. ठाणे शहर हे विकसित होत आहे, त्यामुळे शहरातील समस्या या त्वरित सोडवल्या जाव्यात, अशी आमची इच्छा आहे, असे आॅगस्टिन म्हणाले.ठाणे नागरिक जाहीरनाम्यातील मुद्देनागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आधुनिक अग्नी व्यवस्थापन सुविधा असावीमनोरंजन क्षेत्रांचा विचार व्हावाप्रत्येक प्रभागात वनक्षेत्र असावेहॉकर्स झोनची कठोर अंमलबजावणी व्हावीज्येष्ठ नागरिकांचा विचार व्हावाठिकठिकाणी पार्किंग झोन असावेकोपरी / कळवा पूल त्वरित तयार करावापावसाच्या पाण्याच्या साठवणुकीसाठी नवीन तंत्रज्ञान अमलात आणावेशहरातील प्रत्येक नागरिकाला पुरेसे पाणी मिळेल, याचा विचार व्हावाशहर वाहतूककोंडीतून मुक्त करावे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019thane-pcठाणे