शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

मुंबईत राहणा-या महाविद्यालयीन तरु णाचा मृतदेह रेल्वे रूळांवर आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 6:56 AM

लोकमत न्यूज नेटवर्कबदलापूर : मुंबईत राहणा-या महाविद्यालयीन तरु णाचा मृतदेह बदलापूर स्थानकाजवळील रेल्वे रूळांवर आढळला. गुरुवारी रात्री १२ च्या सुमारास रेल्वे पोलिसांना त्याबाबत माहिती मिळाल्यावर त्यांनी तो ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मात्र त्याचा मृत्यू अपघाती नसून ही हत्या असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.राम भोजने ...

लोकमत न्यूज नेटवर्कबदलापूर : मुंबईत राहणा-या महाविद्यालयीन तरु णाचा मृतदेह बदलापूर स्थानकाजवळील रेल्वे रूळांवर आढळला. गुरुवारी रात्री १२ च्या सुमारास रेल्वे पोलिसांना त्याबाबत माहिती मिळाल्यावर त्यांनी तो ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मात्र त्याचा मृत्यू अपघाती नसून ही हत्या असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.राम भोजने (२२) असे या तरुणाचे नाव आहे. रामची हत्या करून त्याचा मृतदेह रेल्वे रूळांवर आणून टाकल्याचा आरोप त्याचे वडील गुरुदत्त भोजने यांनी केला आहे. राम आणि त्याचे कुटुंब हे पूर्वी बदलापूरमध्ये राहत होते. त्यांचे बदलापूरमध्ये घर आहे. राम अधूनमधून अभ्यास करण्यासाठी या घरी येत होता. शेजारी राहणाºया एका महिलेला त्याने काही पैसे दिले होते. ते परत घेण्यासाठी राम गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास मुंबईहून बदलापूरला आला होता. मात्र, काही वेळाने रेल्वे पोलिसांनी रामचा अपघातात मृत्यू झाल्याचे त्याच्या भावाला कळवले. मात्र, रामचा अपघात झाला नसून पैशांच्या देवाणघेवाणीवरून त्याची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर, त्याचा मृतदेह रेल्वे रु ळांवर आणून टाकल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. याप्रकरणी बदलापूर रेल्वे पोलिसांनी प्राथमिक तपासणीनुसार अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. मात्र, रामच्या घरच्यांच्या आरोपानुसार तपास करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

टॅग्स :thaneठाणे