शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालाच्या भविष्यवाणीवर प्रशांत किशोर-योगेंद्र यादवांमध्ये चढाओढ; भाजपाला किती जागा?
2
बड्यांच्या मुलांनी ‘रेस’मध्ये माझं अख्खं कुटुंबच चिरडलं, तरुणाचा आक्रोश; १५ दिवस झाले, कोणालाच अटक नाही
3
"त्याला बोट धरुन शिवसेनेत आणलं नाही, मुलासोबत टर्निंग पॉईंटला नव्हतो याची खंत"; गजानन किर्तीकर थेटच बोलले
4
'लेडी लक'ची चमक! पत्नी एलिसा स्टेडियममध्ये आली अन् मिचेल स्टार्कने मैदानावर कमाल केली...
5
"एवढा आत्मविश्वास कुठून येतो"; उद्धव ठाकरेंच्या आरोपांवरुन राष्ट्रवादीची बोचरी टीका
6
Astro Tips: कासवाकृती अंगठीचा वापर लाभदायी, पण कोणत्या बोटात घालायची ते जाणून घ्या!
7
SEBI चा नवा नियम, आता ६ महिन्यांच्या सरासरीवरून ठरणार लिस्टेड कंपन्यांचं Market Cap
8
Mrunal Dusanis : "नीरजसारखा मुलगा आल्यावर मला वाटलं की..."; मृणाल दुसानिसने सांगितला 'तो' किस्सा
9
“आदित्य ठाकरेंना CM करण्यासाठी रश्मी ठाकरेंचा आग्रह होता, पण शरद पवारांनी नकार दिला”
10
‘त्या’ने जिथे दारू प्यायली, त्या चोरडियांच्या ब्लॅक हॉटेलला टाळे; पंचशील इन्फ्रास्ट्रक्चरचे चोरडिया यांच्या नावाने आहे परवाना
11
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक, चांदीही घसरली; पाहा २२ मे रोजी किती घसरला भाव
12
MS Dhoni ची मोठी घोषणा! चाहतेही पडले संभ्रमात; लवकरच दिसणार नव्या भूमिकेत
13
"हा नवा भारत घरात घुसून मारतो, पण आम्ही..."; मोदींच्या भाषणाचा उल्लेख करत पाकिस्तानी राजदूताची धमकी
14
KKR vs SRH : ...अन् शाहरूख खानला मागावी लागली माफी; नेमकं काय घडलं, पाहा Video
15
ज्या आजोबांनी बाळाची हमी दिली, त्यांचे छोटा राजनशी कनेक्शन; भावाशी संपत्तीवरून वाद, मित्रावर गोळीबार
16
'बिल्डर लॉबी भाजपसाठी काम करते, पुण्यात येऊन फडणवीसांचा दिखावा'; रवींद्र धंगेकरांचा आरोप
17
ऐन निवडणुकीत प्रमुख नेत्यांना मारण्याचा कट; अटक केलेल्या युवकाचे पाकिस्तानशी कनेक्शन
18
“मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फटका बसला, राज्यात महायुतीला...”: महादेव जानकर
19
'मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई'; गजानन कीर्तिकरांच्या हकालपट्टीसाठी शिवसेना नेत्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र
20
Swati Maliwal : "काल पक्षाच्या एका मोठ्या नेत्याचा फोन आला अन्..."; स्वाती मालीवाल यांचा गंभीर आरोप

ठाण्यात रोटरीच्या शिबिरात अंध तरुणाचेही रक्तदान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2021 12:13 AM

रविवारी ठाण्यातील सिद्धांचल फेज सहाच्या कम्युनिटी हॉल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे मृगांक वैद्य या अंध तरुणासह ४२ दात्यांनी यावेळी रक्तदान केले.

ठळक मुद्दे ४२ दात्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: रोटरी क्लब आॅफ ठाणे नॉर्थ, रोट्रॅक्ट क्लब आॅफ ठाणे नॉर्थ आणि रोटरी क्लब आॅफ ग्रीनस्पॅन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच वामनराव ओक ब्लड बँकेच्या सहकार्याने रविवारी ठाण्यातील सिद्धांचल फेज सहाच्या कम्युनिटी हॉल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे मृगांक वैद्य या अंध तरुणासह ४२ दात्यांनी यावेळी रक्तदान केले.रोटरीतर्फे आयोजित केलेल्या या रक्तदानाच्या उपक्र मास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळेच आपलाही खारीचा वाटा असावा, अशी प्रतिक्रीया व्यक्त करीत मृगांक याने या शिबिरामध्ये आपला आवर्जून सहभाग नोंदविला. यावेळी रोटरी क्लब आॅफ ठाणे नॉर्थचे पूर्व प्रांतपाल डॉ.मोहन चंदावरकर, अध्यक्ष सुनिल सोमण, ग्रीनस्पॅन च्या डॉ.जयवंत, रोट्रॅक्ट अध्यक्ष आणि इतर सभासद मोठया संख्येने उपस्थित होते, अशी माहिती रोटरी क्लब आॅफ ठाणे नॉर्थचे अमोल नाले यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेHealthआरोग्यBlood Bankरक्तपेढी