शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेविका सोन्स यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 03:10 IST

मुंबई उपनगर जिल्हा जातपडताळणी समितीने १० ऑगस्ट रोजी दिलेल्या निकालात सोन्स यांना दिलेले जात प्रमाणपत्र रद्द ठरवले.

मीरा रोड : मीरा-भाईंदर पालिकेतील भाजप नगरसेविका नीला सोन्स यांना दिलेले जातवैधता प्रमाणपत्र हे सहा महिन्यांत जातपडताळणी समितीनेच रद्द केले आहे. बनावट कागदपत्रे सादर केल्याने गुन्हा दाखल करण्याचे आदेश समितीने दिले आहे.मुंबई उपनगर जिल्हा जातपडताळणी समितीने १० ऑगस्ट रोजी दिलेल्या निकालात सोन्स यांना दिलेले जात प्रमाणपत्र रद्द ठरवले. मुंबई उपनगर उपजिल्हाधिकाऱ्यांकडून ३ फेब्रुवारी रोजी अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र दिले होते. त्यानंतर, मुंबई उपनगरे जिल्हा जातपडताळणी समितीने १४ दिवसांत सोन्स यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवत १७ फेब्रुवारी रोजी जातवैधता प्रमाणपत्र दिले होते.या प्रमाणपत्राविरोधात आमदार चव्हाण, मेहता आदींनी समितीकडे मार्चमध्ये तक्र ारी केल्या होत्या. जात प्रमाणपत्रासाठी सोन्स यांनी त्या स्वत: ठाण्याच्या रा.ज. ठाकूर कनिष्ठ महाविद्यालय येथे सहशिक्षिका म्हणून काम करत असून पदोन्नतीसाठी जातीचा दाखला मिळावा म्हणून शाळेचे शिफारसपत्र जोडले होते.तक्रारीनंतर समितीच्या दक्षता पथकाच्या चौकशीत सोन्स त्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करत नसल्याचे व शिफारसपत्र बनावट असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सोन्स यांनी सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक