शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

"संजय राऊतांच्या मेंदूचे दोन भाग झालेत, सत्तेची भूक..."; भाजपा नेत्याचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 13:09 IST

BJP Ashish Shelar And Sanjay Raut : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "संजय राऊतांच्या मेंदूचे दोन भाग झालेत, डोक्यात भुसा भरला आहे. त्यांना सत्तेची भूक आहे" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच "अराष्ट्रीय भावनेला मतासाठी खतपाणी घालतात ते कोणाकडे आहेत? याचं उत्तर संजय राऊत यांनी द्यावं" असंही म्हटलं आहे.  

"संजय राऊतांच्या मेंदूचे दोन भाग झाले आहेत. त्यांना सत्तेची भूक आहे. दोन तुकडे जरूर आहेत... भाजपा, एनडीए, अमित शाह, नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार. दोन भाग एवढेच आहेत राष्ट्रीय आणि अराष्ट्रीय... जो राष्ट्रीय भावनेने काम करतो त्यांच्यासोबत आम्ही आहोत."

"अराष्ट्रीय भावनेला मतासाठी खतपाणी घालतात ते कोणाकडे आहेत याचं उत्तर संजय राऊतांनी द्यावं.  सर्वांच्या भावना ज्या आहेत त्याच आमच्या भावना आहे. राऊतांच्या डोक्यात भुसा भरला आहे. राऊत यांच्या बोलण्याला काही महत्व नाही" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. 

"संधी हुकणारा कार्यकर्ता हा कमजोर नाही, आम्ही त्याला कमी लेखत नाही. तो तार्‍यावर गेलाय, चंद्रावरती गेलाय असं तो मानत नाही... ज्या तीन कार्यकर्त्यांना संधी मिळाली ते उत्तम कार्यकर्ते आहेत, त्यांना शुभेच्छा आहेत" असं शेलार यांनी म्हटलं आहे. 

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबईच्यावतीने  आयोजित ‘श्रमिकांच्या कलांचा महोत्सव’ या  दोन दिवसीय विशेष सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आलं आहे. ठाणे येथे आयोजित या महोत्सवात महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेला योगदान देणाऱ्या श्रमिक कलावंतांचा गौरव करण्यात आला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आशिष शेलार यांनी असं म्हटलं आहे. 

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाPoliticsराजकारण