शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! जितेंद्र आव्हाड यांना बिष्णोई गँगकडून धमकी, लाखो रुपयांची केली मागणी

By रणजीत इंगळे | Updated: April 22, 2024 14:16 IST

Jitendra Awhad : आव्हाड यांच्याकडून लाखो रुपयांची मागणी केली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड  यांना बिष्णोई गँगकडून धमकी आल्याची माहिती समोर आली आहे.  आव्हाड यांच्याकडून लाखो रुपयांची मागणी केली आहे.   जितेंद्र आव्हाड यांच्याकडून लाखो रुपयांची मागणी केली असून अन्यथा सलमान खान सारखं प्रकरण करण्याची धमकी दिली आहे. रोहित गोदारा नामक व्यक्तीचा फोन आला असल्याची माहिती मिळत आहे. ओस्ट्रेलिया वरून फोन केला असल्याचे फोन वरील व्यक्तीनी सांगितले. 

अभिनेता सलमान खानच्या बंगल्या बाहेर गोळीबार

बंग अभिनेता सलमान खानवर (Salman Khan) नुकताच जीवघेणा प्रसंग ओढावला. त्याच्या बांद्रा येथील गॅलक्सी अपार्टमेंटवर परवा पहाटे दोन गुंडांनी गोळीबार केला. पहाटे 4 वाजता दोन गुंड दुचाकीवर आले आणि त्यांनी ४ गोळ्या झाडल्या. ही सलमान खानला दिलेली चेतावनी होती. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईने फेसबुक पोस्ट करत या गोळीबाराची जबाबदारी घेतली. 

काहीही झालं तरी काम सुरु ठेवणार

गोळीबार प्रकरणानंतर सलमान खानने आपल्या टीमला एकच सांगितलं की काहीही झालं तरी कामावर परिणाम होणार नाही. सर्व शूट वेळेतच पार पडतील. त्यात बदल करु नका. धमक्या आधीही आल्या आहेत पण तेव्हाही काम सुरुच होतं आणि आताही राहील.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणेPoliceपोलिसNCPराष्ट्रवादी काँग्रेस