नवी मुंबईत सर्वाधिक तर भिवंडीत सर्वात कमी दुसऱ्या डोसचे लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:33 IST2021-07-25T04:33:32+5:302021-07-25T04:33:32+5:30

जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकाच्या १९ लाख १६ हजार ८६३ लोकसंख्येच्या कल्याण-डोंबिवली महापालिकेने २० टक्के पहिला डोस व सात टक्के दुसऱ्या ...

Beneficiaries of second dose are highest in Navi Mumbai and lowest in Bhiwandi | नवी मुंबईत सर्वाधिक तर भिवंडीत सर्वात कमी दुसऱ्या डोसचे लाभार्थी

नवी मुंबईत सर्वाधिक तर भिवंडीत सर्वात कमी दुसऱ्या डोसचे लाभार्थी

जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकाच्या १९ लाख १६ हजार ८६३ लोकसंख्येच्या कल्याण-डोंबिवली महापालिकेने २० टक्के पहिला डोस व सात टक्के दुसऱ्या डोसचे लसीकरण केले आहे. या खालोखाल १५ लाख दोन हजार लोकसंख्येच्या नवी मुंबईत १२ टक्के दुसऱ्या डोससह २८ टक्के पहिल्या डोसचे लसीकरण झाले आहे. मीरा-भाईंदर या दहा लाख ४७ हजार लोकसंख्येच्या शहरात ३० टक्के पहिला व १२ टक्के दुसरा डोस देण्यात आला आहे. भिवंडीच्या सात लाख ११ हजार नागरिकांपैकी पहिला डोस १४ टक्के व दुसरा चार टक्के जणांना मिळाला. पाच लाख नागरिकांच्या उल्हासनगर शहरात १९ टक्के पहिला व पाच टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.

-------------

Web Title: Beneficiaries of second dose are highest in Navi Mumbai and lowest in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.