शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूरमध्ये स्कूलबसला अपघात, विद्यार्थी थोडक्यात बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 20:41 IST

चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बदलापूरमध्ये गुरुवारी दुपारी एका खाजगी शाळेची बस थेट दुकानाला धडकली.

बदलापूर - चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बदलापूरमध्ये गुरुवारी दुपारी एका खाजगी शाळेची बस थेट दुकानाला धडकली. बदलापूर पश्चिमेतील गणोश चौक भागात झालेल्या या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अपघातानंतर बसचालकाने विद्याथ्र्याना बाहेर काढण्याऐवजी पळ काढला. स्थानिक रहिवाशांनी लागलीच बसमधील विद्यार्थाना बाहेर काढले. 

    एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेची ही बस असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दुपारी दीडच्या सुमारास विद्यापीठ रस्त्याच्या उतारावरून गणोश चौकात येताना चालकाचा बसवरील ताबा सुटला. ताबा सुटल्याचे जाणवताच या चालकाने बसमधून उडी घेऊन पोबारा केला. मात्र शाळेची ही बस गणोश चौकात असलेल्या मंगलज्योत इमारतीतील पूजा साहित्य विक्र ीच्या दुकानाला धडकली. या घटनेने बसमधील विद्यार्थी घाबरले होते. स्थानिकांनी तातडीने या विद्याथ्र्याना बसमधून उतरवत बाजूला केले. या घटनेची माहिती मिळताच पालकांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने दुकानाच्या शेजारी असलेल्या विजेच्या खांबामुळे आणि दुकानाला लावलेल्या लोखंडी जाळयांमुळे बस थांबली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. बसचालक नवीन असल्याने त्याला वाहनावर नियंत्रण ठेवणो जमले नसल्याची माहिती पुढे आली आहे. बसची दुकानाला लागलेली धडक इतकी जोरात होती की इमारतीतील दुस:या मजल्यापर्यंत याचे धक्के जाणवले. तसेच नेहमी वर्दळीच्या असलेल्या गणोश चौकातील रस्त्यावर कुणीही व्यक्ती नसल्याने मोठा अपघात टळला. 

टॅग्स :Accidentअपघातbadlapurबदलापूर