शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

जाब विचारला म्हणून पत्र्याच्या बादलीने हल्ला; चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 15:12 IST

या प्रकरणी रणजीत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती चितळसर पोलिसांनी मंगळवारी दिली.

ठाणे : मुलाशी झालेल्या वादाचा जाब विचारल्याने किरण चौहान (३८, रा.भुवाल चाळ, कापूरबावडी, ठाणे) यांच्यावर रणजीत कुमार याने वाद घालून पत्र्याच्या बादलीने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी रणजीत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती चितळसर पोलिसांनी मंगळवारी दिली.

चौहान यांचा मुलगा अजय (वय १५) हा ३१ डिसेंबर, २०२३ रोजी दुपारी १२:३० वाजता त्याच्या मित्रांसह कापूरबावडी परिसरात खेळत होता. त्याच वेळी त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या रणजीत याने अजयला घरासमोर खेळण्यास विरोध केला. त्यातून या दोघांमध्ये  वाद झाला आणि रणजीत कुमार याने अजयला चापटीने मारहाण केली. 

वाद घालून केले जखमीया प्रकरणी रणजीत कुमारविरुद्ध चितळसर पोलिस ठाण्यात तक्रारही केली. याच वादाची विचारणा करण्यासाठी रणजीतच्या घरी अजयची आई किरण या त्याला जाब विचारण्यासाठी  गेली. तेव्हा रणजीतने त्यांच्याशीही वाद घालून त्या ठिकाणी असलेल्या पत्र्याची बादली त्यांच्या डोक्यात मारली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी रणजीत विरुद्ध चौहान यांनी १ जानेवारी, २०२४ रोजी तक्रार दिली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस