शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
2
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
3
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
4
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवीयन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
5
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
6
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
7
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
8
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
9
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
10
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
11
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
12
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
13
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
14
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
15
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
16
तुमच्या कराचा पैसा जातोय कुठे? GST मध्ये १५ हजार कोटींचा महाघोटाळा, वाचा काय आहे हे प्रकरण!
17
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
18
Shirish Valsangkar: वळसंगकर रुग्णालयासह 'त्या' चारही डॉक्टरांची बँक खाती तपासा, मनीषा मानेचं पोलिसांना पत्र
19
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
20
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!

पालिकेच्या पथकावर फेरीवाल्यांचा हल्ला, शिवीगाळ, मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 01:45 IST

अंबरनाथ नगरपरिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या वतीने मंगळवारी शिवाजी चौकात फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येत असताना काही वडापाव आणि डोसा विक्रत्यांनी कारवाईला विरोध करीत पथकावर हल्ला चढवला.

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या वतीने मंगळवारी शिवाजी चौकात फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येत असताना काही वडापाव आणि डोसा विक्रत्यांनी कारवाईला विरोध करीत पथकावर हल्ला चढवला. त्यात काही महिला फेरीवाल्यांचाही समावेश आहे. सुरक्षा रक्षकांवर आणि कामगारांवर धावून गेलेल्या फेरीवाल्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिवाजी चौकात कारवाई सुरु असताना काही फेरीवाल्यांनी हातगाड्या व टेबल उचलण्यास विरोध केला. तसेच कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर ते धावून गेले. एका महिला फेरीवाल्याने चक्क कर्मचाºयांना शिवीगाळ करीत कारवाई करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. जप्त केलेल्या गाड्या पुन्हा खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. एका डोसा विक्रत्याने दांडके कर्मचाºयांवर उगारत हातगाडी उचलण्यास विरोध दर्शविला. फेरीवाले अंगावर धावून येत असल्याने व थेट मारण्याची भीती घालत असल्याने कर्मचारी अस्वस्थ झाले होते. तरीही कारवाई सुरुच राहिल्याने काही फेरीवाल्यांनी सुरक्षा रक्षक आणि कर्मचाºयांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर संबंधित फेरीवाल्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांची बघ्याची भूमिकाशिवाजी महाराज चौकात जेथे फेरीवाले बसतात तेथेच पोलीस चौकी आहे. तरीही त्यांच्यावर पोलीस कारवाई करीत नाही. मंगळवारी कारवाईवेळी दोन पोलीस कर्मचारी असतानाही त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. पोलीस त्यांना संरक्षण देत असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Policeपोलिस