शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' १० जणांना प्रसादात प्रसादात विष कालवून भाविकांचा जीव घ्यायचा होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 22:20 IST

मुंब्रा, औरंगाबादमधून जानेवारीत १० जणांना झाली होती अटक

ठाणे: जानेवारीत मुंब्रा आणि औरंगाबादमधून अटक करण्यात आलेल्या १० जणांविरोधात एटीएसनं आरोपपत्र दाखल केलं आहे. या १० जणांचा संबंध दाईश या दहशतवादी संघटनेशी आणि वादग्रस्त इस्लाम धर्मप्रचारक झाकीर नाईकशी असल्याचा उल्लेख आरोपपत्रात आहे. मुंब्र्यातील मुंब्रेश्वर मंदिरातील प्रसादात विष कालवून हजारो भाविकांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची कबुली अटकेत असलेल्या १० पैकी एका आरोपीनं दिली आहे. यातील काही जण मुंब्र्याचे, तर काही जण औरंगाबादचे रहिवासी आहेत. मुंब्र्यात मोठा घातपात घडवण्याचा डाव एटीएसनं उधळला होता. त्यावेळी आयसिसच्या १० दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. या घातपाताची संपूर्ण योजना समोर आली आहे. एटीएसनं पकडलेल्या दहशतवाद्यांनी मुंब्रेश्वर मंदिराची रेकी केली होती. भंडाऱ्यातील जेवणात विष मिसळून हजारो भाविकांना संपवण्याचा त्यांचा कट होता. एटीएसनं न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात ही माहिती देण्यात आलेली आहे. 

टॅग्स :Zakir Naikझाकीर नाईकterroristदहशतवादीmumbraमुंब्राAurangabadऔरंगाबाद