शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हे उघड करण्यासाठी संगणक शास्त्रातील विद्यार्थ्यांची मदत घेणार - सहाय्य्क पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 16:22 IST

संगणक व तंत्रज्ञानाच्या युगातील गुन्हे उघड करण्यासाठी संगणक शास्त्रातील विद्यार्थ्यांची मदत घेणार आहोत . या विद्यार्थ्यांच्या मदतीने नवनवीन तांत्रिक पद्धतीचा वापर करू असे प्रतिपादन भाईंदर विभागीय सहाय्यक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना केले.

 मीरारोड - संगणक व तंत्रज्ञानाच्या युगातील गुन्हे उघड करण्यासाठी संगणक शास्त्रातील विद्यार्थ्यांची मदत घेणार आहोत . या विद्यार्थ्यांच्या मदतीने नवनवीन तांत्रिक पद्धतीचा वापर करू असे प्रतिपादन भाईंदर विभागीय सहाय्यक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी शंकर नारायण महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी बोलताना केले. काळा नुसार आता गुन्हे व गुन्ह्यांची पद्धत देखील बदलली आहे . परंतु अश्या प्रगत , तंत्रज्ञान वापराने केलेल्या वा सायबर गुन्ह्यांचा तपास करणे जुन्या पोलिसांना थोडे अडचणीचे होत आहे. पण मी स्वतः इंजीनियरिंग विभागाचा  विद्यार्थी असल्याने संगणक शास्त्रातील पदवी व पदवीधर विद्यार्थ्यांच्या मदतीने नवनवीन सॉफ्टवेअर डेव्हलप करून आधुनिक तांत्रिक पद्धतीचा वापर करत आहोत . त्यामुळे पोलीस आणि जनता यांच्यात सुसंवाद वाढत आहे.

करिअर गाईड्स वर बोलताना त्यांनी युपीएससी आणि एमपीएससी च्या स्पर्धा परीक्षेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा. विद्यार्थ्यांचे आयएएस, आयपीएस, आयएफएस आणि आयआरएस आदी अधिकारी व्हायचे स्वप्न असते परंतु त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली . काही प्रश्न किंवा अडचणी असतील तर विद्यार्थ्यांनी थेट संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले . यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा सभागृह नेते रोहिदास पाटील,  सचिव महेश म्हात्रे, माजी नगरसेविका कल्पना म्हात्रे, भूषण पाटील, हितेंद्र पाटील उपस्थित होते.

टॅग्स :Policeपोलिसcyber crimeसायबर क्राइमCrimeगुन्हा