शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या ठाणे जिल्हाध्यक्ष पदी डॉ.रुपाली कराळे यांची नियुक्ती

By नितीन पंडित | Updated: February 9, 2024 17:17 IST

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या ठाणे जिल्हा महिला अध्यक्षपदी डॉ. रूपाली अमोल कराळे यांची शुक्रवारी नियुक्ती करण्यात आली आह

नितीन पंडित, भिवंडी: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या ठाणे जिल्हा महिला अध्यक्षपदी डॉ. रूपाली अमोल कराळे यांची शुक्रवारी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कराळे या यांना नियुक्तीपत्र दिले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे ठाणे जिल्हा प्रभारी सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा,राष्ट्रवादीच्या ठाणे पालघर विभागीय अध्यक्षा विद्याताई वेखंडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.          राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, महिलांच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजीयाताई खान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे यांना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी डॉ.कराळे या प्रयत्नशील राहतील व पक्ष बळकटीसाठी तसेच पक्ष मजबूत करण्यासाठी, पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांचे सहकार्य राहील असा विश्वास यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आहे.

तालुक्यातील कोनगाव ग्रामपंचायतच्या माजी सरपंच असलेल्या डॉ. रूपाली कराळे या हुशार व अभ्यासू असल्याने त्यांची राष्ट्रवादीच्या महिला जिल्ह्याध्यक्ष पदी नियुक्ती केल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राष्ट्रवादी पार्टी अधिक सक्षम होणार आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठाणे जिल्हा प्रभारी सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी दिली आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाडSharad Pawarशरद पवार