शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

घोलाई नगरमध्ये पुन्हा भूस्खलन; ८ वर्षीय मुलगी किरकोळ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2021 2:40 PM

मंगळवार पासून जिल्ह्यात पावसाची पुन्हा हजेरी लागली आहे. ठाण्यातही मंगळवार पासून पाऊस सुरु आहे.

ठळक मुद्देबुधवारी पुन्हा या भागात अशीच घटना घडल्याने येथील अनाधिकृत बांधकामांचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

ठाणे  -  कळवा घोलाई नगर येथे पुन्हा बुधवारी पहटेच्या सुमारास भूस्खलनाची घटना घडली आहे. या घटनेत ८ वर्षीय सुश्री देवंशी चव्हाण ही चिरमुडी किरकोळ जखमी झाली आहे. तर ज्या घरावर मातीचा ढिगारा आला, त्या घराच्या छताचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे महिनाभरातील ही तिसरी घटना ठरली आहे.   

मंगळवार पासून जिल्ह्यात पावसाची पुन्हा हजेरी लागली आहे. ठाण्यातही मंगळवार पासून पाऊस सुरु आहे. त्यातच रात्री देखील पाऊस सुरु असतांना कळवा घोलाई नगर येथील जीवन खोल चाळ येथे बुधवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास भूस्खलन झाले आणि मातीचा ढिगारा मनोज मायकेल यांच्या मालकीच्या घराच्या घरावर पडला. त्यामध्ये घराच्या छताचे नुकसान झाले असून ते घर मायकेल यांनी सुशील डिके यांना भाड्याने दिले होते. घटनेची माहिती मिळताच ठाणो महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एक चिमुरडी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिका:यांनी दिली. दरम्यान मागील महिना भरात ही तिसरी घटना ठरली आहे. यापूर्वी घडलेल्या घटनेत पाच जणांची जाव गेला होता. त्यानंतर झालेल्या दुस:या घटनेत सुदैवाने जिवीतहानी झाली नव्हती. परंतु बुधवारी पुन्हा या भागात अशीच घटना घडल्याने येथील अनाधिकृत बांधकामांचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

टॅग्स :landslidesभूस्खलनthaneठाणे