शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

ठाण्यात आणखी एका मादी वानराचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 11:58 PM

ठाण्यातील वागळे इस्टेट रामनगर येथे आणखी एका वानराचा उंचावरुन पडल्यामुळे मृत्यु झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यापवूर्वीही वीजेच्या धक्क्याने तीन वानरांचा मृत्यु झाला होता.

ठळक मुद्दे आतापर्यंत चौघांच्या मृत्युने वनविभागापुढे चिंतायापवूर्वीही वीजेच्या धक्क्याने तीन वानरांचा मृत्यु

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यातील वागळे इस्टेट रामनगर येथे आणखी एका वानराचा उंचावरुन पडल्यामुळे मृत्यु झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यापवूर्वीही वीजेच्या धक्क्याने तीन वानरांचा मृत्यु झाला होता. त्यामुळे ठाण्यात वानरांच्या मृतांची संख्या चार झाली आहे.वागळे इस्टेट रोड क्रमांक २८ येथे २८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास एक वानर जखमी अवस्थेत आढळले होते. याची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत या माकडाला ताब्यात घेतले. त्याला वनविभागाच्या परवानगीने ब्रम्हांड येथील एसपीसीएच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यु झाला. दोन वर्षांच्या या मादी माकडाला उंचावरुन पडल्यामुळे गंभीर दुखापत झाली होती. त्यातच त्याचा मृत्यु झाला. वागळे इस्टेट परिसरात वानरांच्या वाढत्या मृत्युमुळे वनविभाग तसेच प्राणी प्रेमींकडून चिंता व्यक्त होत आहे. 

टॅग्स :thaneठाणेforest departmentवनविभागMonkeyमाकड