शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
5
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
6
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
7
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
8
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
9
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
10
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
11
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
12
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
13
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
14
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
15
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
16
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
17
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
18
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यावर दीड तासाने आमदाराने केला गाेळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 07:26 IST

पोलिस ठाण्यात आमदार गायकवाड यांच्याकडून गोळीबाराची घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : द्वारली गावातील वादग्रस्त जमिनीच्या मालकाने शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता दिलेल्या तक्रारीवरून भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्यासह आठ जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर अवघ्या दीड तासांतच हिललाइन पोलिस ठाण्यात आमदार गायकवाड यांच्याकडून गोळीबाराची घटना घडली.

३१ जानेवारीला जमिनीच्या वादातून एकनाथ जाधव यांच्या कुटुंबीयांना गायकवाड यांच्यासह समर्थकांनी जातिवाचक शिवीगाळ केली, अशी तक्रार मधुमती ऊर्फ नीता जाधव यांनी २ फेब्रुवारीला रात्री साडेनऊ वाजता केली. त्यानुसार आ. गायकवाड यांच्यासह जितेंद्र पारेख, विठ्ठल चिकणकर, शिवाजी फुलोरे, सौरभ सिंग, छोटू खान, चंद्रकांत ओल, मंगेश वारघेर यांच्यावर गुन्हा दाखल झाला. 

जमिनीचा वाद पेटलाn२ फेब्रुवारीला दुपारी तीन वाजता महेश गायकवाड यांच्यासह कार्यकर्त्यांनी वादग्रस्त जागेवरील कंपाउंडचे पोल फेकून दिले. nया प्रकरणी मे. फेअरडील डेव्हलपर्सचे भागीदार जितेंद्र पारीक यांच्या तक्रारीवरून शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्वचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यासह ६० ते ७० जणांवर गुन्हा दाखल झाला. या वादातून आ. गायकवाड आणि महेश गायकवाड पोलिस ठाण्यात गेले होते.

 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस