शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

आंबिवलीत पोलिसांवर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 2:29 AM

आंबिवली येथील इराणी वस्तीत शुक्रवारी दुपारी आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या उल्हासनगर क्राइम ब्रँचच्या पोलिसांवर जमावाने दगडफेक केल्याची घटना घडली.

कल्याण - आंबिवली येथील इराणी वस्तीत शुक्रवारी दुपारी आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या उल्हासनगर क्राइम ब्रँचच्या पोलिसांवर जमावाने दगडफेक केल्याची घटना घडली. त्यात तीन पोलीस जखमी झाले. त्यांना उपचारार्थ उल्हासनगरमधील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिघांची नावे समजू शकलेली नाहीत. रात्री उशिरा खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.इराणी वस्तीतील जमावाकडून याआधीही अनेकवेळा पोलिसांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी दोघा आरोपींना अटक करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.यासंदर्भात खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कदम यांच्याशी संपर्क साधला असता पोलीस किरकोळ जखमी झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगत त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हा