शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मराठा सकल क्रांती मोर्चाची युतीला साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 06:32 IST

जो उमेदवार मराठा म्हणून उभा आहे, त्याला आमचा जाहीर पाठिंबा असल्याची भूमिका ठाणे जिल्ह्यातील मराठा सकल क्रांती मोर्चाने घेतली.

ठाणे : जो उमेदवार मराठा म्हणून उभा आहे, त्याला आमचा जाहीर पाठिंबा असल्याची भूमिका ठाणे जिल्ह्यातील मराठा सकल क्रांती मोर्चाने घेतली. मात्र, ठाणे जिल्ह्यात आपण शिवसेना-भाजपसोबत असल्याचेही त्यांनी रविवारी स्पष्ट केले.ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी मराठा समाजाचे प्रतिनिधी सुरेश माने, अविनाश पवार, रमेश आंब्रे, कैलाश म्हापदी आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. आमचे प्रश्न काही स्वरूपात सुटले आहेत, तर काही प्रश्न येत्या काळात सुटणार आहेत. केवळ जिल्ह्यातच नाही, तर राज्यात ज्या ज्या ठिकाणी मराठा समाजाचे उमेदवार असतील किंवा ज्यांनी मराठा क्रांती मोर्चात आम्हाला सहकार्य केले असेल, अशांनासुद्धा आमचा पाठिंबा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. काही ठिकाणी कारण नसताना मराठा समाजातील उमेदवार उभे राहिले आहेत. त्यांना समजावण्याचे प्रयत्न केले होते. परंतु, त्यांनी माघार घेतलेली नाही. असे असले तरी त्यांनासुद्धा आमच्या शुभेच्छा आहेत, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा