शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरमधील वाणिज्य कॉम्प्लेक्सवर कारवाईची टांगती तलवार,अवैध बांधकामाचा खुलासा सादर करण्याचे नगररचनाकार विभागाचे आदेश

By सदानंद नाईक | Updated: March 17, 2026 19:04 IST

Ulhasnagar News: कॅम्प नं-३, शांतीनगर प्रवेशद्वार येथील वाणिज्य कॉम्प्लेक्स मधील अवैध बांधकामाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या कॉम्प्लेक्समध्ये तब्बल ३१ हजार चौरस फुटांचे वाढीव बांधकाम झाल्याचा ठपका ठेवत महापालिकेच्या नगररचना विभागाने विकासकाला खुलासा सादर करण्याची नोटीस बजावली आहे.

- सदानंद नाईकउल्हासनगर -  कॅम्प नं-३, शांतीनगर प्रवेशद्वार येथील वाणिज्य कॉम्प्लेक्स मधील अवैध बांधकामाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या कॉम्प्लेक्समध्ये तब्बल ३१ हजार चौरस फुटांचे वाढीव बांधकाम झाल्याचा ठपका ठेवत महापालिकेच्या नगररचना विभागाने विकासकाला खुलासा सादर करण्याची नोटीस बजावली आहे. यामुळे शहरातील मोठ्या बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

उल्हासनगर कॅम्प नं-३, शांतीनगर येथील या भूखंडावर वाणिज्य कॉम्प्लेक्स उभे राहिले असून यामध्ये मोठ्या कंपन्या आणि नामांकित प्रतिष्ठानांची कार्यालये आहेत. या कॉम्प्लेक्समध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध बांधकाम झाल्याची तक्रार काही सामाजिक कार्यकर्त्यांनी नगररचना विभागाकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत विभागाने यापूर्वी पाडकाम कारवाईचा बडागा उगारला होता. मात्र विकासकाच्या विनंतीनंतर ही कारवाई तात्पुरती थांबवण्यात आली होती. कॅम्प नं-१ मधील स्पॅक्टवीन नावाच्या बहुमजली इमारतीच्या वाढीव बांधकामबाबत विकासकाला नोटीस दिल्याची माहिती नगररचनाकार बिरारी यांनी नोटीस देऊक कारवाईचे संकेत दिले.

अवैध बांधकामावर कारवाईचे संकेत महापालिका नगररचनाकार विकास बिरारी यांच्या तपासणीत या प्रकल्पात अनेक तांत्रिक त्रुटी आढळल्या आहेत. नियमांनुसार आवश्यक असलेली पार्किंग व्यवस्था प्रस्तावात दर्शवण्यात आलेली नाही. नक्शामध्ये मोठ्या त्रुटी असून ३१ हजार चौरस फुटांचे बांधकाम मंजूर आराखड्यापेक्षा जास्त आहे. अवैध बांधकाम नियमित करण्यासाठी विकासकाने दिलेला सुधारित प्रस्ताव पालिकेने फेटाळून लावला आहे. आम्ही विकासकाला नोटीसद्वारे स्पष्टीकरण मागितले आहे. जर समाधानकारक उत्तर मिळाले नाहीतर, अवैध बांधकामावर तोडकाम कारवाई केली जाईल.- विकास बिरारी - नगररचनाकार उल्हासनगर महापालिका)

English
हिंदी सारांश
Web Title : Ulhasnagar Commercial Complex Faces Action Over Illegal Construction: Report

Web Summary : Ulhasnagar's commercial complex faces action for 31,000 sq ft illegal construction. Notice issued; demolition looms if explanation unsatisfactory. Parking issues cited.
टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर