शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

भिवंडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार तरूणावर पॉस्को अंतर्गत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 10:25 PM

भिवंडी : शहरातील कल्याणरोड येथील नेहरूनगर भागात रहाणाऱ्या चार वर्षाच्या मुलीला आपल्या घरांत बोलावून तीच्यावर अत्याचार करणा-या १९ वर्षाच्या ...

ठळक मुद्देचार वर्षाच्या मुलीवर अत्याचार१९ वर्षाचा तौहीद शेख यांस अटकतौहिदवर पॉस्को अंतर्गत कारवाई

भिवंडी: शहरातील कल्याणरोड येथील नेहरूनगर भागात रहाणाऱ्या चार वर्षाच्या मुलीला आपल्या घरांत बोलावून तीच्यावर अत्याचार करणा-या १९ वर्षाच्या तरूणास पोलीसांनी अटक करून त्याच्यावर पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.कल्याणरोड येथील नवीवस्ती नेहरूनगर येथे रहाणारी चार वर्षाची मुलगी काल सोमवार रोजी सकाळी घराजवळील मैदानात खेळत होती. तीला परिसरांत रहाणाºया तौहीद रेहमान शेख(१९)या मुलाने आपल्या घरांत बोलाविले आणि तीच्यावर अत्याचार केला. ही घटना मुलीने आपल्या आईस सांगीतली असता आईने अत्याचारी तरूणा विरोधात शहर पोलीस ठाण्यात तौहिदच्या विरोधात तक्रार केली. दरम्यानच्या काळात तो नेहरूनगर परिसरांतून पळून गेला होता. त्यास पोलीसांनी आज मंगळवार रोजी सायंकाळी पकडून अटक केली आहे.शहर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असुन त्याला बुधवारी भिवंडी कोर्टात हजर करणार असल्याचे तपास अधिकाºयांनी सांगीतले. या घटने बाबत पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक हानिफ शेख हे करीत आहेत.

टॅग्स :BhiwandiभिवंडीCrime Newsगुन्हेगारी