शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 9:12 PM

घोडबंदर रोडवरील उच्चभ्रू वस्तीमध्ये एका पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडल्यानंतर कासारवडवली पोलिसांनी अवघ्या तासाभरातच आरोपीला अटक केल्याची घटना बुधवारी घडली.

ठळक मुद्देपुराणिक होम टाऊनमधील घटनाकासारवडवली पोलिसांची कारवाईअवघ्या तासाभरात आरोपीला अटक

ठाणे: घोडबंदर रोडवरील पुराणिक होम टाऊनमधील एका पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणा-या करण आटाळकर (२५, रा. कोळीवाडा, कासारवडवली, ठाणे) याला कासारवडवली पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली आहे. त्याला १९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.घोडबंदर रोडवरील पुराणिक होम टाऊनच्या क्लब होऊसमध्ये १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वा. च्या सुमारास करण याने पिडीत मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. शिवाय, याबबात कुठेही सांगितल्यास तिला मारण्याचीही धमकी दिली. या घृणास्पद प्रकाराची माहिती तिच्या आईला समजल्यानंतर तिने १२ डिसेंबर रोजी रात्री १० वा. च्या सुमारास याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचार (३७६) सह पोक्सो लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम आदी कलमान्वये गुन्हा दाखन करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले आणि निरीक्षक नासीर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक एस. एच. चौगुले या अधिक तपास करीत आहेत.----------------

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार