शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
2
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
3
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
6
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
7
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
8
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
9
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
10
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
11
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
12
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
13
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
14
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
15
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
16
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
17
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
18
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
19
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
20
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातून अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 23:10 IST

अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा कोपरी पोलिसांनी उस्मानाबाद येथून शोध घेतला. याप्रकरणी अनिकेत उघाडे याला अटक केली असून त्याच्याविरुद्ध अपहरण आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनीही पाठपुरावा केल्याने मुलीच्या आईने जाधव यांचेही आभार व्यक्त केले आहेत.

ठळक मुद्देकोपरी पोलिसांची कामगिरीमनसेनेही केला होता पाठपुरावा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोपरीतील १६ वर्षीय मुलीच्या अपहरणाची माहिती मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याकडून मिळाल्यानंतर अनिकेत उघाडे (१९) याच्या तावडीतून या मुलीची सुटका करण्यात आली आहे. त्याच्या तावडीतून मुलीची सुखरुप सुटका झाल्यानंतर मनसेचे जाधव आणि कोपरी पोलिसांचे तिच्या आईने आभार व्यक्त केले.फेसबुकवर ओळख झाल्यानंतर या अल्पवयीन मुलीला अनिकेत याने मैत्रिचे अमिष दाखविले. त्यानंतर ठाणे पूर्वेकडील कोपरी भागातून ही मुलगी अचानक बेपत्ता झाल्याची तक्र ार ३० आॅगस्ट रोजी कोपरी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. याच तक्र ारीबाबत मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष जाधव यांनी पोलिसांकडे पाठपुरावा केला. दरम्यान वरीष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगारकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपाली लंभाते यांच्या पथकाने १४ सप्टेंबर रोजी उस्मानाबाद जिल्हयातून अपहृत मुलीचा शोध घेतला. अपहरण आणि अत्याचारप्रकरणी ठाण्यातून अनिकेत या कथित आरोपीला १५ सप्टेंबर रोजी अटक केली. पोलिसांच्या या कामगिरीची दखल घेत अविनाश जाधव यांनी कोपरी पोलिसांचे सोशल मिडियाच्या माध्यमातून आभार व्यक्त केले. पोलिसांनी तातडीने तपास करून अपहृत मुलीचा छडा लावल्यामुळेगुरुवारी पक्ष कार्यालयात येऊन त्या महिलेनेही भावूक होत आभार व्यक्त केल्याचेही जाधव यांनी म्हटले आहे. दरम्यान, आरोपी अनिकेत याला २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र